1. होम
  2. चालू घडामोडी

विभाग: चालू घडामोडी

चालू घडामोडी
राज्यातील कारखान्यांनी एफआरपीचे ६५५ कोटी थकवले

राज्यातील कारखान्यांनी एफआरपीचे ६५५ कोटी थकवले

कृषिकिंग: राज्यातील अनेक सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी अजुनही ६५५ कोटी रुपयांची एफआरपी शेतकऱ्यांना दिलेली नाही. राज्यातील १९५ साखर कारखान्यांनी २०१८-१९ च्या हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांकडून ९५२ लाख टन ऊस खरेदी केला होता. एफआरपीप्रमाणे या खरेदीच्या…

चालू घडामोडी
पूरग्रस्तांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रोश मोर्चा

पूरग्रस्तांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रोश मोर्चा

कृषिकिंग – कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत आलेल्या महापुरामुळे शेती, व्यापार, उद्योगांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांच्या नुकसानभरपाईच्या मागणीसाठी 28 ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढणार आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी…

चालू घडामोडी
डाळिंब आडतदारांची चौकशी अपूर्ण

डाळिंब आडतदारांची चौकशी अपूर्ण

कृषिकिंग – पुणे बाजारसमितीतील डाळिंब आडतदारांनी नियमबाह्य पध्दतीने शेतकऱ्यांकडून वसुल केलेल्या 18 कोटी रूपयांच्या प्रकाराची चौकशी अजूनही पूर्ण झालेली नाही. डाळिंब विभागातील चार आडतदारांनी शेतकऱ्यांच्या हिशोबपट्टीमधून हमाली, तोलाईची सुमारे १८ कोटींची अतिरिक्त रक्कम नियमबाह्य पध्दतीने…

चालू घडामोडी
ब्रिटानिया महाराष्ट्रातून दुध खरेदी वाढवणार

ब्रिटानिया महाराष्ट्रातून दुध खरेदी वाढवणार

कृषिकिंग – ब्रिटानिया इंडस्ट्रीजने महाराष्ट्रातून दुध खरेदी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात कंपनीचे सुमारे 25 ते 30 दुध संकलन केंद्रे असून दररोज 25 हजार लिटर दुध संकलित केले जाते. कंपनीने स्वतःची दुध प्रक्रिया सुविध उभी…

चालू घडामोडी
नाफेड शिल्लक साठ्यातील तूर विकणार

नाफेड शिल्लक साठ्यातील तूर विकणार

कृषिकिंग– ऑगस्टमध्ये चांगला पाऊस झाल्यामु्ळे देशातील तूर लागवड गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आपल्याकडील तुरीचा साठा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाफेडने कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये शिल्लक साठ्यातील तूर विक्रीला काढली आहे.…

चालू घडामोडी
रिझर्व बँक देणार सरकारला १ लाख ७६ हजार कोटी

रिझर्व बँक देणार सरकारला १ लाख ७६ हजार कोटी

कृषिकिंग : “आरबीआय”कडील राखीव निधीच्या पुनर्विचार करण्यासंदर्भात तयार करण्यात आलेल्या माजी गव्हर्नर डॉ. विमल जालान यांच्या अध्यक्षतेखाली या समितीच्या शिफारसींनुसार “आरबीआय” ने सरकारला 1 लाख 76 हजार 51 कोटी हस्तांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील…

चालू घडामोडी
राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरण, ७६ नेत्यांवर गुन्हा दाखल

राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरण, ७६ नेत्यांवर गुन्हा दाखल

कृषिकिंग – महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील २५ हजार कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर गुन्हा दाखल केला आहे. माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. राज्य सहकारी…

चालू घडामोडी
हवामान बदलाच्या अभ्यासासाठी राज्य सरकार स्थापणार टास्क फोर्स

हवामान बदलाच्या अभ्यासासाठी राज्य सरकार स्थापणार टास्क फोर्स

कृषिकिंग : बदलत्या हवामानाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून त्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर यासोबत आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय नियामक मंडळाची…

चालू घडामोडी
उस उत्पादन घटल्याने यंदा राज्यात ५० हून अधिक कारखाने बंद राहण्याची शक्यता

उस उत्पादन घटल्याने यंदा राज्यात ५० हून अधिक कारखाने बंद राहण्याची शक्यता

कृषिकिंग : राज्यातील उसाचे क्षेत्र आधीच्या अंदाजापेक्षाही अजून घटण्याची भीती आहे. त्यामुळे किमान ५० कारखाने यंदा बंद राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या हंगामात १९५ कारखान्यांना ९५२ लाख टन ऊस पुरविला होता. यातून १०२ सहकारी…

चालू घडामोडी
साखर कारखान्यांच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पांना दिलासा

साखर कारखान्यांच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पांना दिलासा

कृषिकिंग : साखर कारखान्यांच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पांना ऊस खरेदी करात सवलत देण्यास राज्य सरकारने नकार दिल्यामुळे कारखाने अडचणीत आले होते. परंतु नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने आपले धोरण बदलून दहा वर्षांसाठी ऊस खरेदी करात सूट…