1. होम
  2. चालू घडामोडी

विभाग: चालू घडामोडी

चालू घडामोडी
दुध फोर्टिफाईड प्रकल्पात `अमूल` नाही

दुध फोर्टिफाईड प्रकल्पात `अमूल` नाही

कृषिकिंग: राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या(एन.डी.डी.बी.) फोर्टिफाईड दुध प्रकल्पात सहभागी होणार नसल्याचे अमूल ने स्पष्ट केले आहे. देशात शहरी आणि ग्रामीण भागांतील व्यक्तींमध्ये अ आणि ड जीवनसत्वाची कमतरता आढळून आली आहे. यावर उपाय म्हणून एन.डी.डी.बी.ने फोर्टिफाईड…

चालू घडामोडी
पूरग्रस्तांच्या कर्जमाफीसाठी जिल्हा बॅंकांचे निकष

पूरग्रस्तांच्या कर्जमाफीसाठी जिल्हा बॅंकांचे निकष

कृषिकिंग: पूरग्रस्त शेतकऱ्यांना एक हेक्टरच्या मर्यादेत पिककर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली. जिल्हा बॅंकांनी पिककर्जाचे वाटप करताना जे निकष लावले, त्यानुसार ही कर्जमाफी होणार असल्याचे सहकार विभागातील सूत्रांनी सांगितले. त्यानुसार जिल्हानिहाय…

चालू घडामोडी
यंदा शेतकऱ्यांसाठी उसाची गोडी कमी होणार

यंदा शेतकऱ्यांसाठी उसाची गोडी कमी होणार

कृषिकिंग: महाराष्ट्र आणि कर्नाटकात पावसाने दणका दिल्यामुळे ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे येत्या ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या गळीत हंगामात उसाची उपलब्धता कमी होईल. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. परंतु साखरेचे शिल्लक साठे मोठ्या…

चालू घडामोडी
कांद्याच्या दरात तेजीचे चित्र

कांद्याच्या दरात तेजीचे चित्र

कृषिकिंग: कांद्याच्या दरात गेल्या पंधरा दिवसांपासून तेजी दिसून येत आहे. पुढील दोन महिन्यांत नवीन कांदा बाजारात येईल. तोपर्यंत कांद्याचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे. उत्तर कर्नाटकात पावसामुळे कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे लासलगाव आणि…

चालू घडामोडी
पावसामुळे खरीप हंगामाच्या आशा पल्लवीत

पावसामुळे खरीप हंगामाच्या आशा पल्लवीत

कृषिकिंग: देशात काही ठिकाणचा अपवाद वगळता अनेक भागांत दमदार पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांच्या पेरण्यांचे प्रमाण वाढले असून जलाशयांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचा विचार करता खरीप हंगामावरील दुष्काळाचे सावट दूर झाले असून यंदा…

चालू घडामोडी
येडीयुरप्पांनी घेतली पंतप्रधानांची भेट

येडीयुरप्पांनी घेतली पंतप्रधानांची भेट

कृषिकिंग: कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील पूरग्रस्त भागांत मदत आणि पुनर्वसनाचे काम करण्यासाठी तातडीने आर्थिक मदत वितरित करण्याची मागणी केली. महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकातही पूरस्थितीमुळे गंभीर संकट ओढवले आहे. येडीयुरप्पा…

चालू घडामोडी
झिरो बजेट शेतीतून उत्पन्न दुप्पट कसे होणार?

झिरो बजेट शेतीतून उत्पन्न दुप्पट कसे होणार?

कृषिकिंग: केंद्र सरकार एकीकडे देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करणार असल्याचे सांगत आहे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना झिरो बजेट शेती करण्याचा सल्ला देत आहे. शेतकऱ्यांनी झिरो बजेट शेती केली तर त्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होणार,…

चालू घडामोडी
20 हजार शेतकऱ्यांच्या कापूस शेतीचे जिओ टॅगिंग

20 हजार शेतकऱ्यांच्या कापूस शेतीचे जिओ टॅगिंग

कृषिकिंग: मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील 120 गावांतील 20 हजार शेतकऱ्यांच्या कापूस शेतीचे जिओ टॅगिंग (भौगोलिक नोंदणी) करण्याचे काम पूर्ण झाले आहे. उरलेल्या 10 हजार शेतकऱ्यांच्या शेताचेही जिओ टॅगिंग लवकरच पूर्ण केले जाणार आहे. या गावांमध्ये हवामान…

चालू घडामोडी
खतवापराबद्दल पंतप्रधानांकडून केवळ उपदेशाचे डोस

खतवापराबद्दल पंतप्रधानांकडून केवळ उपदेशाचे डोस

कृषिकिंग: केंद्र सरकारने स्फुरद व पालाश (पोटॅश) खतांच्या तुलनेत युरियाच्या किंमती वाढवल्या नसल्यामुळे खतांचा असंतुलित वापर होत आहे. परंतु या वास्तवाकडे डोळेझाक करून पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर करण्याच्या उपदेशाचे डोस पाजत आहेत,…

चालू घडामोडी
सोयाबीनच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता

सोयाबीनच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता

कृषिकिंग: राजस्थानमध्ये जोरदार पाऊस सुरू असून दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यंदा मॉन्सून देशात उशीरा दाखल झाला. तसेच वायू चक्रीवादळामु्ळे मॉन्सूनची वाटचाल रखडली. पण दुसऱ्या टप्प्यात जुलै महिन्यात मॉन्सून पुन्हा सक्रीय झाला. कमी…