1. होम
  2. चालू घडामोडी

विभाग: चालू घडामोडी

चालू घडामोडी
सफरचंदांचे दर वाढण्याची शक्यता

सफरचंदांचे दर वाढण्याची शक्यता

कृषिकिंग: जम्मू-काश्मीरमध्ये सध्या असलेली तणावपूर्ण स्थिती, संचारबंदी यामुळे शेतमालाची वाहतुक मंदावली आहे. त्यामुळे सफरचंद, पिअर आणि प्लम्स या फळांची आवक घटली आहे. त्यामुळे देशभरातील बाजारपेठांमध्ये या फळांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. सफरचंदांचा ट्रक रस्त्यावर काही…

चालू घडामोडी
परभणी, नांदेड जिल्ह्यात कापसावर बोंडअळी

परभणी, नांदेड जिल्ह्यात कापसावर बोंडअळी

कृषिकिंग: परभणी आणि नांदेड जिल्ह्यात पाहणी केलेल्या क्षेत्रात कापसावर गुलाबी बोंड अळीच्या प्राद्रुर्भावाने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्याचे आढळून आले आहे. यंदा बीटी कपाशीच्या बियाणामध्ये रेफ्युजी कपाशीचे बियाणे मिसळून देण्यात आले आहे. तरीही प्रादुर्भाव झालेला आहे.…

चालू घडामोडी
पीक कापणी प्रयोग केवळ 60 ते 70 टक्के अचूक

पीक कापणी प्रयोग केवळ 60 ते 70 टक्के अचूक

कृषिकिंग: पंतप्रधान पिकविमा योजनेत शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग अत्यंत महत्त्वाचे असतात. एखाद्या प्रदेशातील पिकाचे संभाव्य उत्पादन, पिकाचे नुकसान यांचा अंदाज मिळवण्यासाठी हे प्रयोग निर्णायक ठरतात. परंतु सध्या ज्या पध्दतीने पीक कापणी प्रयोग केले…

चालू घडामोडी
रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी  १५  हजार कोटींचे कर्ज

रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी १५ हजार कोटींचे कर्ज

कृषिकिंग: राज्यातील रखडलेले पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दीर्घ मुदतीचे १५ हजार कोटींचे कर्ज घेण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (ता. ७) मंजुरी देण्यात आली. त्यामुळे येत्या तीन वर्षांत २ लाख ९० हजार हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमता…

चालू घडामोडी
शेतकऱ्यांसाठी ई-मोजणीची सुविधा उपलब्ध

शेतकऱ्यांसाठी ई-मोजणीची सुविधा उपलब्ध

कृषिकिंग: आपली चावडी संकेतस्थळावर ई-मोजणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता जमीन मोजणीचे सर्व्हेनंबर, मोजणीचा दिनांक, मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव व मोबाईल नंबर ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या  प्रक्रियेत पारदर्शकता व…

चालू घडामोडी
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पिकविम्याचे लाभ देणारः कृषिमंत्री

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पिकविम्याचे लाभ देणारः कृषिमंत्री

कृषिकिंग: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पिकविम्याचे लाभ मिळण्यासाठी आवश्यक पावले उचलले जातील, विमा योजनेत बदल करण्यासाठी राज्य शासन केंद्र शासनाला शिफारसी करेल, असे आश्वासन राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या नेत्यांना…

चालू घडामोडी
तूर, मूग आयातीत अडचणी येणार

तूर, मूग आयातीत अडचणी येणार

कृषिकिंग: केंद्र सरकारने कडधान्यांच्या किंमती आटोक्यात ठेवण्यासाठी आयातीचा कोटा वाढवला आहे. परंतु भारत ज्या देशांतून आयात करतो तिथे कडधान्यांची उपलब्धता कमी असल्यामुळे हा कोटा पूर्ण होणे अवघड झाले आहे. सरकारच्या धरसोडीच्या धोरणामुळे ही स्थिती ओढवल्याचे…

चालू घडामोडी
रिझर्व्ह बॅंकेकडून रेपो दरात कपात

रिझर्व्ह बॅंकेकडून रेपो दरात कपात

कृषिकिंग: भारतीय रिझर्व्ह बॅंकेने बुधवारी (ता. 7) रेपो दरात ०.३५ टक्क्यांची कपात करून तो ५.४० टक्के केला तर रिव्हर्स रेपो दर ५.१५ टक्के केला. रिझर्व्ह बॅंकेने केलेली ही सलग चौथी कपात आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर…

चालू घडामोडी
राज्यातील धरणे निम्मी भरली; मराठवाडा मात्र कोरडाच

राज्यातील धरणे निम्मी भरली; मराठवाडा मात्र कोरडाच

कृषिकिंग: पश्चिम, दक्षिण आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस होत असल्यामुळे राज्यातील धरणांतील पाणीसाठा ५१ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यातील ३,२६७ धरणे जवळपास निम्मी भरली आहेत. परंतु मराठवाड्यावर मात्र पावसाची अवकृपा कायम असून तिथे अजूनही समाधानकारक पाऊस…

चालू घडामोडी
राज्यातील पूरस्थितीऐवजी महाजनादेश यात्रेला प्राधान्य

राज्यातील पूरस्थितीऐवजी महाजनादेश यात्रेला प्राधान्य

कृषिकिंग: मुख्यमंत्र्यांवर टीका; आज आढावा बैठक होणार . राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे पूरस्थिती गंभीर झालेली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र महाजनादेश यात्रेच्या राजकीय प्रचारदौऱ्यात मग्न आहेत, अशी टीका होत आहे. मुख्यमंत्र्यांनी पूरस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक…