1. Home
  2. चालू घडामोडी

Category: चालू घडामोडी

चालू घडामोडी
हवामान अनुकूल वाणांच्या बिजोत्पादनावर भर

हवामान अनुकूल वाणांच्या बिजोत्पादनावर भर

कृषिकिंग : राज्यात जागतिक बॅंकेच्या सहकार्याने राबविल्या जाणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (पोकरा) हवामान अनुकूल वाणांचे बिजोत्पादन करण्यावर भर देेण्यात आला आहे. राज्यात अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, औरंगाबाद, बीड, अमरावती, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर,…

चालू घडामोडी
सफरचंद उत्पादकांना अच्छे दिन येणार

सफरचंद उत्पादकांना अच्छे दिन येणार

कृषिकिंग दिल्ली : भारताने अमेरिकेतून आयात होणाऱ्या सफरचंदावरील आयातशुल्क वाढविल्यामुळे आयात कमी होऊन स्थानिक बाजारपेठेत सफरचंदाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. भारतात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सफरचंदाचे पीक चांगले असल्यामुळे उत्पादनात वाढ अपेक्षित आहे.अमेरिका आणि भारत…

चालू घडामोडी
ज्ञानेश्वर महाराज पालखीः संभाजी भिडे, शिवप्रतिष्ठान कार्यकर्त्यांना पालखीच्या पुढे चालण्यास परवानगी नाही

ज्ञानेश्वर महाराज पालखीः संभाजी भिडे, शिवप्रतिष्ठान कार्यकर्त्यांना पालखीच्या पुढे चालण्यास परवानगी नाही

कृषिकिंग, पुणे : पुणे पोलिसांनी संभाजी भिडे आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर चालण्याची परवानगी नाकारली आहे. पालखी सोहळ्यात कुणीही घुसू नये अशी मागणी करणारे पत्र पालखी सोहळा समितीच्या वतीने पुणे पोलिसांना पत्र देण्यात…

चालू घडामोडी
बुधवारपासून पाऊस आठवडाभर विश्रांती घेणार?

बुधवारपासून पाऊस आठवडाभर विश्रांती घेणार?

कृषिकिंग : राज्यात गेल्या दोन दिवसांत मराठवाड्यासह सर्वदूर चांगला पाऊस झालेला असला तरी बुधवार (ता. 26) पासून पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. त्यानंतर किमान आठवडाभर पावसाचा खंड राहील. त्यानंतर पुन्हा चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे,…

चालू घडामोडी
कृषीदिंडी २०१९ –  जें का रंजलें गांजलें

कृषीदिंडी २०१९ – जें का रंजलें गांजलें

जें का रंजलें गांजलें । त्यासि म्हणे जो आपुलें ॥१॥ तो चि साधु ओळखावा । देव तेथें चि जाणावा ॥ध्रु.॥ मृदु सबाह्य नवनीत । तैसें सज्जनाचें चित्त ॥२॥ ज्यासि आपंगिता नाहीं । त्यासि घरी जो…

चालू घडामोडी
केवळ लहान व सीमांत शेतकऱ्यांनाच पेन्शन मिळणार

केवळ लहान व सीमांत शेतकऱ्यांनाच पेन्शन मिळणार

कृषिकिंग दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून जाहीर केलेली शेतकरी पेन्शन योजना केवळ लहान व सीमांत शेतकऱ्यांसाठी लागू आहे. सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी…

चालू घडामोडी
यंदा देशातील भात उत्पादन घटणार

यंदा देशातील भात उत्पादन घटणार

कृषिकिंग : यंदा मॉन्सूनला झालेला उशीर आणि शेतकऱ्यांनी इतर पिकांना दिलेली पसंती यामुळे देशात भाताचे उत्पादन कमी होणार आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्याच क्षेत्रावर भात रोपांची पुनर्लागवड करण्यात आली आहे.…

चालू घडामोडी
जगदगुरु संत तुकाराम महराज पालखीचे आज देहूतून प्रस्थान

जगदगुरु संत तुकाराम महराज पालखीचे आज देहूतून प्रस्थान

कृषीकिंग देहू: संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आज (ता.२४) दुपारी अडीच वाजता देहूतील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.  देऊळवाडा आणि इंद्रायणी नदीकाठ राज्याच्या काना-कोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी फुलून गेला आहे. ग्रामस्थांनी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी विविध ठिकाणी…

चालू घडामोडी
आत्महत्या करू नका… कृषिमंत्री आणि सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

आत्महत्या करू नका… कृषिमंत्री आणि सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

कृषिकिंग, मुंबई : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून या कसोटीच्या प्रसंगी शेतकऱ्यांनी आत्महत्यांचा विचार सोडून द्यावा, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. “राज्यात शेतीवर संकट आलेले आहे,  ही…

चालू घडामोडी
कर्जमाफीः तक्रारदार शेतकऱ्यालाच अटक

कर्जमाफीः तक्रारदार शेतकऱ्यालाच अटक

कृषिकिंग, मुंबई : दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफी झाल्याबद्दलचे प्रमाणपत्र मिळूनही कर्ज माफ न झाल्याने दाद मागण्यासाठी विधिमंडळात आलेल्या वाशिम येथील अशोक मनवर या शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली. ही घटना विरोधी पक्षनेते…