1. होम
  2. चालू घडामोडी

विभाग: चालू घडामोडी

चालू घडामोडी
रब्बी पिक विम्यापासून शेतकरी वंचित

रब्बी पिक विम्यापासून शेतकरी वंचित

सोलापूर : रब्बी हंगामाचा पीक विमा भरून घेण्यासाठी खासगीकंपन्यासह सरकारी विमा कंपन्यांनी नकार कायम ठेवला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीच्या रब्बी हंगामास पीक विम्याचे कवच मिळाले नाही. तसेच शेतकऱ्यांचा पिक विमा नसल्याने शेतकर्‍यांवर आर्थिक  संकटाची टांगती…

चालू घडामोडी
जळगाव जिल्ह्यात युरियाचा साठा संपला !

जळगाव जिल्ह्यात युरियाचा साठा संपला !

जळगाव : खतांच्या वापरात आघाडीवर असलेल्या जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणी जवळपास पूर्ण होत आली आहे. यातच यंदा हंगाम अपेक्षेपेक्षा अधिक असून, रासायनिक खतांची मागणीदेखील वाढली आहे. सध्या युरियाची मागणी अधिक असल्याने जिल्ह्यातील युरियाचा साठा…

चालू घडामोडी
‘फडणवीस सरकारच्या काळातील  गैरव्यवहारांची चौकशी व्हावी’

‘फडणवीस सरकारच्या काळातील गैरव्यवहारांची चौकशी व्हावी’

कृषिकिंग | सरकारी योजना जरी चांगल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी कशी होते, यावर त्या योजनेचं यशापयश अवलंबून असतं. दुष्काळातील जनावरांना वाचवण्यासाठी सुरु केलेल्या चारा छावण्या, भूगर्भातील पाणी पातळी वाढवण्यासाठी आखलेली जलयुक्त शिवार योजना,  लोकांना पाणी…

चालू घडामोडी
जे शेतकऱ्यांच्या विरोधात मी त्यांच्या विरोधात

जे शेतकऱ्यांच्या विरोधात मी त्यांच्या विरोधात

सिंधुदुर्ग : जो शेतकऱ्यांच्या विरोधात, मी त्यांच्या विरोधात असे विधान सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकारची कर्जमाफी फसवी असल्याचे सांगत जोरदार प्रहार केला. यावेळी सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावी अशी मागणी शेतकरी…

चालू घडामोडी
कर्जमाफी योजनेत पतसंस्थांचा समावेश करावा

कर्जमाफी योजनेत पतसंस्थांचा समावेश करावा

इंदापूर : राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी योजना लागू केली आहे. यामध्ये पतसंस्थांच्या कर्जाचा समावेश केलेला नाही. राज्यातील हजारो शेतकऱ्यांकडे नागरी व बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे शेती कर्ज थकित आहेत. पतसंस्थांकडील शेती पिकांची थकीत कर्ज शासनाच्या…

चालू घडामोडी
यावर्षीची पहिली हापूस आंब्याची पेटी रवाना

यावर्षीची पहिली हापूस आंब्याची पेटी रवाना

गिमवी :  कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील हापूस आंबा हा सर्वत्र जगभर प्रसिध्द आहे. तसेच हा आंबा विक्रीसाठी बाजारात कधी येणार याकडे सगळ्या व्यापारी वर्गाचे  लक्ष लागलेले असते. आज दापोली तालुक्‍यातील आडे येथील आंबा व्यावसाईक अरूण लिमये…

चालू घडामोडी
‘या’ माजी मंत्र्याच्या मुलावर होणार गुन्हा दाखल ?

‘या’ माजी मंत्र्याच्या मुलावर होणार गुन्हा दाखल ?

कोल्हापूर | राज्यातील वादग्रस्त ठरलेल्या ‘रयत ऍग्रो’ संस्थेकडे पाच लाख रुपयांची गुंतवणूक केल्याने नैराश्य आलेल्या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. प्रमोद जमदाडे असे या तरुणाचे नाव आहे. तो पन्हाळा तालुक्यातील माले या गावचा…

चालू घडामोडी
शेतकऱ्यांनी सरकार आणि देवावर विश्वास करणे सोडून द्यावे : नितीन गडकरी

शेतकऱ्यांनी सरकार आणि देवावर विश्वास करणे सोडून द्यावे : नितीन गडकरी

कृषिकिंग : कर्जमाफी आणि शेतमालाचे बाजारभाव वाढवण्याचे सातत्याने प्रयत्न झाले मात्र यामुळे शेतकर्यांच्या आर्थिक परस्थिती बदलले नाहीत. शेतकऱ्यांनी आता सरकार आणि देवावरील भरवसा करणे सोडून द्यावे त्याऐवजी नवीन गोष्टी आणि संकल्पना स्वीकारन्यास तयार असावे. असे…

चालू घडामोडी
कांद्याच्या दरात चढउतार; शेतकरील झाले अस्वस्थ

कांद्याच्या दरात चढउतार; शेतकरील झाले अस्वस्थ

नगर : राज्यामध्ये परतीच्या पावसाने सर्वत्र थैमान घातल्याने शेतीमालाचे नुकसान झाले. त्यात दररोज अशा ढगाळ वातावरणाचा परिणाम हा कांदा पिकावर झाला. अशा वातावरणामुळे शेतकऱ्‍यांना कांदा पिकावर तीन-चार दिवसांत फवारणी करावी लागली आणि त्याचा खर्चही वाढला.…

चालू घडामोडी
गडचिरोलीच्या शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा

गडचिरोलीच्या शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा

मानापूर : दिवाळीच्या कालावधीत राज्यभरात झालेल्या अवकाळी पावसामुळे गडचिरोली जिल्हातील मानापूर, देलनवाडी परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या भागातील अनेक शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. मात्र अद्याप येथील एकाही शेतकऱ्याला पीकविम्याची रक्कम मिळाली नाही. यामुळे…