हळदीचे बाजारभाव स्थिर

कृषिकिंग : जगामध्ये हळद उत्पादनात भारताचा प्रथम क्रमांक लागतो. त्यानंतर चीन, म्यानमार आणि बांगलादेश इत्यादी देशात हळद उत्पादन केली जाते. भारतामध्ये २,२५,००० हेक्टर हळद लागवडी खालील क्षेत्र असून हळदीचे उत्पादन १०,७६,००० मे. टन इतके आहे.…

अधिक वाचा