डाळिंबाचे उत्पादन वाढण्याची शक्यता

कृषिकिंग : जगातील उष्णकटिबंधीय भागात डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. भारतात २,४६,००० हेक्टर क्षेत्र डाळिंबाच्या लागवडीखाली आहे. २०१८ -१९ या मागील वर्षी देशात २८,६५,००० टन इतके डाळिंबाचे उत्पादन झाले आहे. डाळिंब उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवरील राज्य असून…

अधिक वाचा