मका दोन हजारावर, पुढे काय?
अॅग्रोवन’ मार्केट रिसर्च इनिशिएटीव्ह पुणे, ता. 2 : नाशिक जिल्ह्यातील देवळा बाजार समितीत आज मक्याला उच्चांकी 2000 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. डिसेंबरमध्ये, ऐन आवक हंगामात प्रथमच दोन हजार रुपयाचा उच्चांक झाला. नाशिक जिल्ह्यांतील देवळा बाजार…
अधिक वाचा