आवक मंदावल्याने आल्याच्या भावामध्ये किंचित वाढ

कृषिकिंग : गेल्या काही दिवसापासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे आल्याची आवक कमी झाल्याने बाजारभावात किंचित वाढ दिसून आलेली आहे. सध्या बाजारपेठेमध्ये आल्याचाचा भाव ३००० ते ७३०० रुपये प्रति क्विंटल इतका पुणे मार्केट मध्ये आहे. सातारा…

अधिक वाचा