केळीच्या दरात मोठी घसरण

कृषिकिंग, बऱ्हाणपूर : उत्तर भारतातून घटलेली मागणी आणि वाढलेली आवक यामुळे केळीचे दर घसरले आहेत. खानदेशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये रमजानच्या काळात प्रतिक्विंटल 1400 रूपयांच्या घरात असणारे केळीचे दर आता 900 ते 1000 रूपयांवर उतरले आहेत. बाजारसमितीने…

अधिक वाचा