चालू घडामोडी
बटाटा उत्पादनात मोठी घट

बटाटा उत्पादनात मोठी घट

कृषिकिंग : बिहार आणि उत्तरप्रदेश तसेच बटाटा उत्पादक असलेल्या प्रदेशात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे  बटाटा उत्पादनात कमालीची घट आली असून बटाटाच्या बाजारभावात किंचित वाढ झालेली आहे.  गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ९,६३,८३० टन इतके उत्पादन झाले…

बाजारभाव विश्लेषण
संत्रा उत्पादनात घट येणार

संत्रा उत्पादनात घट येणार

कृषिकिंग : संत्रा ऊत्पादनामध्ये चालू वर्षी अतिवृष्टीमुळे मोठी घट येण्याचा अंदाज तज्ञानी व्यक्त केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार ३०० ते ४०० कोटी रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे विदर्भातील शेती आणि शेतकऱ्यांच्या पुढे कर्जफेडीच्या…

कापूस
कापसाला ५५५० रुपये प्रति क्विंटल हमीभाव

कापसाला ५५५० रुपये प्रति क्विंटल हमीभाव

कृषिकिंग : चालू वर्षी खरीप हंगामातील कापूस ५५५० रुपये प्रति क्विंटल हमी भावानुसार भारतीय कापूस महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक महासंघ खरेदी करणार आहे. या वर्षी कापूस उत्पादनामध्ये घट येणार असून उत्तम प्रतीच्या कापसाची…

कांदा
एक लाख टन कांदा आयातीला मोदी सरकारची परवानगी

एक लाख टन कांदा आयातीला मोदी सरकारची परवानगी

कृषिकिंग : देशातील कांद्याच्या भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने एक लाख टन कांदा आयातीची परवनगी एमएमटीसीला दिली आहे. तुर्कस्थान आणि इजिप्त मधील कांदा येत्या काही दिवसात देशात येईल. नाशिकसह कांदा उत्पादक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप कांद्याचे…

चालू घडामोडी
सेंद्रिय शेती उत्पादनाच्या निर्यातीमध्ये ४९ टक्क्यांची वाढ

सेंद्रिय शेती उत्पादनाच्या निर्यातीमध्ये ४९ टक्क्यांची वाढ

कृषिकिंग : अपेडाच्या निर्यात अंदाजानुसार एकूण व्यापारातील सुमारे ९७ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत सेंद्रिय उत्पादनाची मागणी कमी आहे. परंतु निर्यातवाढीचा वेग जास्त आहे. भारतीय सेंद्रिय कृषी उत्पादनांची बाजारपेठ सुमारे ८५०० कोटी रुपये आहे. या पैकी निर्यातीचा…

कापूस
आवक घटूनही मागणी अभावी कापसाच्या भावात मंदी

आवक घटूनही मागणी अभावी कापसाच्या भावात मंदी

कृषिकिंग : अतिवृष्टीमुळे झालेल्या कापसाच्या नुकसानीमुळे आवक कमी असूनही कापसाच्या भावामध्ये अपेक्षित वाढ होत नसून बाजारभाव वाढण्याऐवजी भावामध्ये १० ते १५ % ची घट येत आहे. बाजारात सध्या आवक कमी असूनही कापसाच्या दरामध्ये तेजीचे वारे…

कांदा
कांदयाला चांगले बाजारभाव मिळण्यासाठी योग्य मार्केटिंग सिस्टम उभारण्याची गरज

कांदयाला चांगले बाजारभाव मिळण्यासाठी योग्य मार्केटिंग सिस्टम उभारण्याची गरज

कृषिकिंग : शेती मालाचे भाव मुख्यत्वे पुढील गोष्टींवर अवलंबून असतात. कांदा पिकाचा विचार करता पुढील काही बाबी बाजारभावावर प्रभाव टाकतात.१. उत्पादन२. मागणी३. आयात – निर्यातीच्या बाबतीतील सरकारी धोरण४. आपत्कालीन परिस्थिती -अतिवृष्टी, दुष्काळ,रोगराई (अल्पकालीन परिणाम आणि…

चालू घडामोडी
हरभरा पिकाची लागवड २० टक्के वाढण्याची शक्यता

हरभरा पिकाची लागवड २० टक्के वाढण्याची शक्यता

कृषिकिंग : राज्यात यंदा रब्बी हरभरा पिकाचा पेरा वाढणार असून हरभरा लागवडी मध्ये २०%  वाढ होईल, असे तज्ञांचे मत आहे. राज्यात दरवर्षी ५५ ते ५६ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीचा पेरा होतो. या मध्ये ज्वारीचा पेरा…

चालू घडामोडी
सोयाबीनच्या भावामध्ये १५ ते १६ रुपयांची वाढ

सोयाबीनच्या भावामध्ये १५ ते १६ रुपयांची वाढ

कृषिकिंग : सोयाबीनच्या वायदे बाजारात शुक्रवारी १५ ते १६ रुपयांनी भाव वाढून ४०६५ ते ४०७० रुपये प्रतिक्विंटल झाले. सोयाबीनचा भाव गेल्या महिन्यापेक्षा 0.42 टक्क्यांनी वाढून ४०७० रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. स्पॉट मार्केटमध्ये जोरदार मागणी असल्याने…

कांदा
कांदा भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकार पाच हजार टन कांदा आयात करणार

कांदा भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकार पाच हजार टन कांदा आयात करणार

कृषिकिंग : खरीप कांद्याचे उत्पादन ४०% घटल्याने कांद्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी केंद्र सरकार कांदा आयातीचा विचार करत असून कांदा उत्पादक असलेल्या इजिप्त, टर्की , इराण या देशामधून कांदा आयतीसाठी प्रयत्न सुरु आहेत. अशी माहिती ग्राहक…