1. होम
  2. Author Blogs

Author: rahul

rahul

चालू घडामोडी
‘ऊस शेती ठिबकवरचं..’; येत्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकार कायदा करणार

‘ऊस शेती ठिबकवरचं..’; येत्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकार कायदा करणार

कृषिकिंग, मुंबई: राज्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती असून, जनावरांच्या चारा-पाणी मिळणे मुश्किल झालं आहे. त्यामुळेच वाहत्या पाण्यावर होणाऱ्या ऊस शेतीला ठिबक सिंचनद्वारे पाणी देण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरु आहे. येत्या जूनमध्ये होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात यासंदर्भातील…

चालू घडामोडी
मुलीला घोड्यावर बसवून, लग्नाचं वऱ्हाड निघालं बैलगाड्यांमधून

मुलीला घोड्यावर बसवून, लग्नाचं वऱ्हाड निघालं बैलगाड्यांमधून

कृषिकिंग, कोल्हापूर: सध्या सगळीकडेच लग्न सराईची धामधूम सुरु आहे. लग्न सराईच्या या धामधुमीत दोनच दिवसांपूर्वी एक शेतकरी कुटुंबातील नववधू हेलिकॉप्टरने आपल्या सासरी गेल्याची चर्चा असतानाच, कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यातील कोलोली गावातसुद्धा असाच एक लग्न सोहळा…

चालू घडामोडी
अमेरिका-चीन व्यापारयुद्ध; जागतिक बाजारात कापसाच्या दरात १३ टक्क्यांनी घसरण

अमेरिका-चीन व्यापारयुद्ध; जागतिक बाजारात कापसाच्या दरात १३ टक्क्यांनी घसरण

कृषिकिंग, नवी दिल्ली: अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात आठवड्याभरात १३ टक्क्यांनी घसरण झालीये. न्यूयॉर्कच्या वायदा बाजारात १५ मे रोजी कापसाच्या दरात घट होऊन, तो मागील तीन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर नोंदवला गेला. सध्या…

चालू घडामोडी
महाराष्ट्राप्रमाणेच उत्तर कोरियातही भीषण दुष्काळ; जाणवतीये अन्नधान्याची टंचाई

महाराष्ट्राप्रमाणेच उत्तर कोरियातही भीषण दुष्काळ; जाणवतीये अन्नधान्याची टंचाई

कृषिकिंग, सियोल(कोरियन सेंट्रल न्यूज एजेंसी): महाराष्ट्राप्रमाणेच उत्तर कोरियाही भीषण दुष्काळाचा सामना करतोय. उत्तर कोरियात गेल्या ४ दशकांमधील सर्वात भीषण दुष्काळ पडला असून, तिथे सध्या अन्नधान्याची मोठया प्रमाणात टंचाई निर्माण झालीये. ‘कोरियन सेंट्रल न्यूज एजेंसी’च्या माहितीनुसार…

चालू घडामोडी
…कुठं ये दुष्काळ? भाजप आमदार राम कदम परदेशात बहामा बीचवर

…कुठं ये दुष्काळ? भाजप आमदार राम कदम परदेशात बहामा बीचवर

कृषिकिंग, पुणे: दुष्काळ दौऱ्यादरम्यान राज्याचे पशुसंवर्धन व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे औरंगाबादमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याचं वृत्त ताजं असतानाच आता सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा एक आमदारही परदेशात गारव्याला असल्याचं समोर आलं आहे. ब्रिटिश वेस्ट…

चालू घडामोडी
हवामानातील लहरीपणासह आयातीमुळे कोकणातील काजू शेती संकटात

हवामानातील लहरीपणासह आयातीमुळे कोकणातील काजू शेती संकटात

कृषिकिंग, रत्नागिरी: हवामानातील लहरीपणामुळे आंबा पिकावर मोठया प्रमाणात परिणाम होऊन उत्पन्न अनियमित आणि अशाश्वत होत चाललंय. त्यामुळे कोकणातील शेतकरी काजू पिकाकडे वळले. मात्र, यावर्षी वेळोवेळी झालेल्या हवामान बदलामुळे कोकणातील काजू शेतीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे…

चालू घडामोडी
…या राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

…या राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

कृषिकिंग, नवी दिल्ली: उत्तरेकडील हवामानात बदल झाल्यामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हलका, मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर त्याच वेळी महाराष्ट्राच्या विदर्भात मोठ्या प्रमाणात उष्णता वाढण्याची चिन्ह आहे. असा अंदाज स्कायमेट खासगी हवामान संस्थेने…

चालू घडामोडी
मॉन्सेंटो, ‘राउंड अप’ संदर्भातील केस हारली; १४ हजार ३८५ कोटींच्या भरपाईचे न्यायालयाकडून आदेश

मॉन्सेंटो, ‘राउंड अप’ संदर्भातील केस हारली; १४ हजार ३८५ कोटींच्या भरपाईचे न्यायालयाकडून आदेश

कृषिकिंग, नवी दिल्ली: अमेरिकन बियाणे उत्पादक कंपनी मॉन्सेंटो, ‘राउंड अप’ या आपल्या उत्पादनासंदर्भातील तिसरी कायदेशीर लढाई हारली आहे. ऑकलंडच्या कैलिफोर्निया स्टेट कोर्टाने मॉन्सेंटोला अल्वा आणि अलबर्ट पिलोड या याचिकाकर्त्यांना २०५.५ कोटी डॉलर (जवळपास १४ हजार…

चालू घडामोडी
अमेरिकेकडून इराणवर प्रतिबंध; भारतीय बासमती तांदळाची निर्यात प्रभावित

अमेरिकेकडून इराणवर प्रतिबंध; भारतीय बासमती तांदळाची निर्यात प्रभावित

कृषिकिंग, नवी दिल्ली: इराणवर अमेरिकेने प्रतिबंध घातल्याने त्याचा इराण-भारत व्यापारावर थेट परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. क्रूड तेलावर प्रतिबंध घातल्याने बासमती तांदळाची निर्यात पूर्णपणे प्रभावित झाली आहे. परिणामी, क्रूड तेलाच्या बदल्यात तांदळाची निर्यात हा इराण-भारत…

चालू घडामोडी
चारा छावण्यांतील जनावरांच्या अनुदानात वाढ- महसूलमंत्री

चारा छावण्यांतील जनावरांच्या अनुदानात वाढ- महसूलमंत्री

कृषिकिंग, मुंबई: चारा छावण्यांतील जनावरांच्या अनुदानात वाढ करण्यात आलीये. आता प्रति जनावरांसाठी ९० रुपयांऐवजी १०० रुपये अनुदान मिळणार आहे. अशी माहिती महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण उपाय योजना उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. चारा…