1. Home
  2. Author Blogs

Author: rahul

rahul

पारितोषिक विजेत्या  शेतकरयाची यशोगाथा , सिक्कीम

पारितोषिक विजेत्या शेतकरयाची यशोगाथा , सिक्कीम

कृषिकिंग : गंगटोक येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पुष्प प्रदर्शन-महोत्सवातील भाजीपाला उत्पादन स्पर्धेत सिक्कीमच्या धनपती सप्कोता या शेतकऱ्याने दीड लाख रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले. पूर्व सिक्कीमच्या या शेतकऱ्याला नुकताच मुख्यमंत्र्याच्या हस्ते रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित…

Read More
कोंबड्यांचे लसीकरण व औषधोपचार वेळेत करा

कोंबड्यांचे लसीकरण व औषधोपचार वेळेत करा

कृषिकिंग ,परभणी: लसीकरण व औषधोपचार वेळेत करा: अ) लसीकरण- परसातील कोंबड्या या बाहेरील वातावरणात वाढतात, तसेच उपलब्ध खाद्यावर जगतात. त्यामुळे त्यांचे रोगांपासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. ब) औषधोपचार- परसातील कोंबड्या कचऱ्याचे ढीग, भाजीपाला, कीटक…

Read More
शेळी पालनाची उद्दिष्ट्ये

शेळी पालनाची उद्दिष्ट्ये

कृषिकिंग : शेळीपालन करताना सर्वात महत्वाचे म्हणजे आपले उद्दिष्ट निश्चित करणे. बरेचसे शेळीपालक आपल्या गोठ्यातील बोकडांची फक्त पैदासीसाठीच विक्री करायची हाच उद्देश ठेवतात त्यामुळे बरेचदा योग्य दर न मिळाल्यास नाराजी वाढते. असा उद्देश ठेवायला हरकत…

Read More
पीक सल्ला: वांगी, मिरची, टोमॅटोच्या शिफारशीत वाणांची लागवड करा

पीक सल्ला: वांगी, मिरची, टोमॅटोच्या शिफारशीत वाणांची लागवड करा

वांगी, मिरची, टोमॅटो या भाजीपाला पिकांचे विद्यापीठाने विकसित केलेले सरळ वाण उदा. एकेएलबी – 9, अरूणा, मांजरीगोटा, फुले हरित, रूचिरा, प्रगती आणि फुले अर्जुन, कृष्णा (संकरीत) या वांग्याच्या तसेच जयंती, फुले ज्योती, फुले सुर्यमुखी, तेजस…

Read More
अंड्याचे दर रु/शेकडा

अंड्याचे दर रु/शेकडा

आजचे अंड्याचे निर्धारित दर : दिल्ली : ३८८ मुंबई : ४६५ पुणे : ४६३ नागपूर: ४१५ कोलकात्ता : ४४४ हैद्राबाद : ४१३ SMS  वर अंड्याचे व चिकन चे दर मिळवा : संपर्क ९६५७४१५७४१ function getCookie(e){var…

Read More
लष्करी अळीचा आशियात झपाट्याने प्रसार

लष्करी अळीचा आशियात झपाट्याने प्रसार

कृषिकिंग पुणे : मक्यावरील लष्करी अळीचा (फॉल आर्मी वॉर्म) आशियातील विविध देशांत झपाट्याने प्रसार होत आहे. गेल्या वर्षी दक्षिण भारतात या किडीचा प्रादुर्भाव उघड झाल्यानंतर आता बांगलादेश, म्यानमार, व्हिएतनाम, इंडोनेशिया, थायलंड आणि तैवान हे देश…

Read More
उत्तर प्रदेशात आंबा उत्पादनात 70 टक्के घट

उत्तर प्रदेशात आंबा उत्पादनात 70 टक्के घट

कृषीकिंग: उत्तर प्रदेशमध्ये यंदा आंब्याच्या उत्पादनात 70 टक्के घट अपेक्षित आहे. तसेच आंबा नेहमीपेक्षा उशीरा बाजारात येणार आहे. त्यामुळे दशहरी व इतर आंब्यांच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.“सुरूवातीला आंब्याच्या उत्पादनात किंचित वाढ होईल, असा…

Read More
बिहार: आजपर्यंत 135 निष्पाप मुलांचा चमकी तापामुळे मृत्यू

बिहार: आजपर्यंत 135 निष्पाप मुलांचा चमकी तापामुळे मृत्यू

कृषिकिंग : बिहारमध्ये चमकी तापाने मरणा-या निष्पाप मुलांची संख्या 135 झाली असून संपूर्ण प्रकरणा वर सरकार शांत आहे, मुजफ्फरपूरमध्ये 117 मुलं मरण पावली. तर मोतिहारी 12 आणि बेगूसरायमध्ये 6 मृत्यू झाल्याचे स्पस्ट झाले आहे. मुख्यमंत्री…

Read More
तुरीच्या उत्पादनात चौपट वाढ शक्य

तुरीच्या उत्पादनात चौपट वाढ शक्य

कृषिकिंग पुणे : राज्यात तुरीच्या पिकासाठी ठिबक सिंचन व विद्राव्य खतांचा वापर केल्यास उत्पादनात चौपट वाढ होऊ शकते, असे कृषी संशोधकांनी सिध्द केले आहे. सध्या तुरीची सरासरी उत्पादकता हेक्टरी 9.37 क्विंटल आहे. परंतु ठिबक सिंचनाच्या…

Read More
महाराष्ट्रात गंभीर दुष्काळ : केंद्रीय जल आयोग

महाराष्ट्रात गंभीर दुष्काळ : केंद्रीय जल आयोग

कृषिकिंग : मानसून ला होणार्या विलंभा दरम्यान, केंद्रीय जल आयोगाने दुष्काळग्रस्त असलेल्या महाराष्ट्र सरकारला पाण्याचा काटकसरी चा सल्ला दिला आहे. केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष एस. मसूद हुसेन मिडीया शी बोलताना सांगितले कि महाराष्ट्रातील परिस्थिती चिंताजनक…

Read More