1. होम
  2. Author Blogs

Author: krushikingadmin

krushikingadmin

चालू घडामोडी
भातशेतीमध्ये मत्स्यपालनासाठी सरकारचे प्रोत्साहन

भातशेतीमध्ये मत्स्यपालनासाठी सरकारचे प्रोत्साहन

कृषिकिंग: कृषी विभागाने राज्यातील 17 जिल्हयांतील भात शेतीमध्ये मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना सुरू केली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. अनुसूचित जाती, जमातीतील शेतकऱ्य़ांना खर्चाच्या…

चालू घडामोडी
कापसावर पुन्हा बोंडअळीचे सावट

कापसावर पुन्हा बोंडअळीचे सावट

कृषिकिंग: कॉटनगुरू या खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात अकोला आणि धुळे जिल्ह्यात कापसाच्या पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे.  सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रापैकी केवळ पाच टक्के क्षेत्रावर बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याने ही स्थिती चिंताजनक नाही, पण…

चालू घडामोडी
कापूस यार्न निर्यातीत घसरण

कापूस यार्न निर्यातीत घसरण

कृषिकिंग: भारताची कापूस यार्न निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्यावर घसरली आहे. चीन, बांग्लादेश व दक्षिण कोरियातून मागणी घटल्यामुळे आणि चीनने पाकिस्तानातून कापूस यार्न आयातीवरचे शुल्क रद्द केल्यामुळे भारताला फटका बसला आहे. वस्त्रोद्योग क्षेत्राने या स्थितीबद्दल…

चालू घडामोडी
पंजाबमध्ये पीक बदलावर भर

पंजाबमध्ये पीक बदलावर भर

कृषिकिंग: पंजाबमध्ये भात आणि गव्हासाठी पाण्याचा बेसुमार वापर होत असल्यामुळे पीक बदलाचा सर्वंकष आराखडा तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री अमरिंदरसिंह यांनी पंजाब नियोजन मंडळाला दिल्या आहेत. भूजलाची पातळी खालावण्याचे प्रमाण चिंताजनक असून कापूस आणि मक्यासारख्या…

चालू घडामोडी
गळीत हंगाम यंदा उशीरा सुरू होणार

गळीत हंगाम यंदा उशीरा सुरू होणार

कृषिकिंग: साखर कारखान्यांचा यंदाचा गळीत हंगाम काही आठवडे उशीरा सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. कारखाने चांगल्या साखर उताऱ्यासाठी (रिकव्हरी) ऊस पक्व होण्याची वाट पाहतील. त्यामुळे गाळप उशीराने…

जोडधंदा
पावसाळ्यातील पशुव्यवस्थापन; गोठा व्यवस्थापन

पावसाळ्यातील पशुव्यवस्थापन; गोठा व्यवस्थापन

कृषिकिंग: पावसाळ्यातील पशु-व्यवस्थापन: पावसाळा सुरू झाला कि जनावरांना विविध रोगांची लागण होण्यास सुरुवात होते व त्याबाबतीत वेळीच दक्षता घेतली नाही तर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तसेच पशु जीवित हानी होण्याची शक्यता असते .हे टाळण्यासाठी पशुपालकानी पशु…

कृषितज्ञ सल्ला
पीक सल्ला: कांद्यावरील कंद व खोड कुजविणाऱ्या सुत्रकृमींचे नियंत्रण

पीक सल्ला: कांद्यावरील कंद व खोड कुजविणाऱ्या सुत्रकृमींचे नियंत्रण

कृषिकिंग:डिटीलिंकस डिपसॅसी या नावाच्या सुत्रकृमीमुळे कंद किंवा खोड कुजते या सुत्रकृमीमुळे कांदा, लसुण, कोबी, बटाटा इ. पिकात कंद किंवा खोडकूज होते. झाडाच्या कोणत्याही अवस्थेत सुत्रकृमींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. नुकत्याच लावलेल्या रोपांवर कृमींचा प्रादुर्भाव झाला तर…

चालू घडामोडी
पिककर्ज वाटपात राज्य सरकारचे हसे

पिककर्ज वाटपात राज्य सरकारचे हसे

कृषिकिंग:पिककर्जवाटपात टाळाटाळ केल्यास कडक कारवाई करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्याला राष्ट्रीयीकृत बॅंकांनी केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता या बॅंकांची तक्रार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडे करून त्यांना यात हस्तक्षेप…

चालू घडामोडी
पिकविम्याचा प्रश्न पंतप्रधानांच्या दरबारात

पिकविम्याचा प्रश्न पंतप्रधानांच्या दरबारात

कृषिकिंग:खासगी विमाकंपन्यांकडून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात दिरंगाई होत असल्याचा प्रश्न शिवसेनेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत नेला आहे. शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधानांची भेट देऊन मागण्यांचे निवेदन दिले. पिकविमा योजना शेतकऱ्यांपेक्षा खासगी विमा कंपन्यांचे कल्याण करणारी आहे, असा आरोप…

चालू घडामोडी
नत्रयुक्त खतांमु्ळे भूजल प्रदूषणात मोठी वाढ

नत्रयुक्त खतांमु्ळे भूजल प्रदूषणात मोठी वाढ

कृषिकिंग: खत उत्पादक कंपन्यांकडून भूजला होत असलेला बेसुमार वापर आणि नत्रयुक्त खतांमुळे होणारे प्रदूषण याची दखल घेण्यात येईल आणि हा प्रश्न सोडविण्यासाठी मार्ग काढण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी…