1. होम
  2. Author Blogs

Author: krushikingadmin

krushikingadmin

चालू घडामोडी
देशाच्या अन्नधान्य आयातीत मोठी घट

देशाच्या अन्नधान्य आयातीत मोठी घट

कृषिकिंग: भारताच्या अन्नधान्य आयातीत २०१८-१९ मध्ये मोठी घट झाल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लिखित उत्तरात दिली. प्रामुख्याने गहू आणि कडधान्यांची आयात घटल्याचा हा परिणाम आहे. देशात २०१८-१९ मध्ये २.७८ दशलक्ष…

चालू घडामोडी
एचटीबीटी कापसाचे पीक नष्ट करण्यास शेतकरी संघटनेचा विरोध

एचटीबीटी कापसाचे पीक नष्ट करण्यास शेतकरी संघटनेचा विरोध

कृषिकिंग: परवानगी नसलेल्या एचटीबीटी कापूस वाणाची अवैधरित्या लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातले पीक नष्ट करण्याचा प्रयत्न केंद्र व राज्य सरकारने केला तर शेतकरी संघटना त्याचा जोरदार विरोध करेल, असा इशारा शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष…

जोडधंदा
आजचे अंड्याचे दर- रु/शेकडा

आजचे अंड्याचे दर- रु/शेकडा

आजचे अंड्याचे निर्धारित दर दिल्ली : ३७०मुंबई : ४५०पुणे : ४२५नागपूर : –कोलकात्ता :४२५हैद्राबाद : ३७५SMS  वर अंड्याचे व चिकन चे दर मिळवा संपर्क : ९६५७४१५७४१

चालू घडामोडी
हरियाणात इतर राज्यांतील शेतमालाला चाप लावणार

हरियाणात इतर राज्यांतील शेतमालाला चाप लावणार

कृषिकिंग: हरियाणामध्ये सरकारी खरेदीसाठी इतर राज्यांतून येणाऱ्या शेतमालाला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांची जमीन व लागवड केलेली पिके यांचा तपशील गोळा करण्यासाठी एक पोर्टल सुरू केले आहे. त्यात…

कृषी-शिक्षण
स्वातंत्र्यानंतरचे वनविषयक कायदे

स्वातंत्र्यानंतरचे वनविषयक कायदे

कृषिकिंग: स्वातंत्र्यानंतरचे वनविषयक कायदे.1952 – भारतातील स्वातंत्र्या नंतरचे पहिले राष्ट्रीय वन धोरण. 1. 1972 – वन्यजीव संरक्षण अधिनियम. 2. 1973 – व्याघ्रप्रकल्प. 3. 1976 – राष्ट्रीय कृषी आयोग(सामाजिक वनीकरण याची शिफारस). 4. 1980 – वनसंवर्धन…

जोडधंदा
बैलांच्या खांदेसुजीवर उपचार

बैलांच्या खांदेसुजीवर उपचार

कृषिकिंग: खांदेसुजी: खांदेसुजी हा आजार प्रामुख्याने कामास जुंपलेल्या बैलांना होतो. यात खांद्यावरच्या कातडीचा भाग सुजलेला दिसतो. या आजाराचे प्रमुख कारण म्हणजे दिवसातील जवळपास सात ते आठ तास जनावरांच्या खांद्यावर जू राहते, ते खांद्यास सतत घासते;…

कृषितज्ञ सल्ला
ऊस सल्ला: पोक्का बोईंग नियंत्रण उपाय

ऊस सल्ला: पोक्का बोईंग नियंत्रण उपाय

कृषिकिंग,पाडेगाव: उसावरील पोक्का बोईंग या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर 0.30 टक्के मॅन्कोझेब या बुरशीनाशकाच्या 3 फवारण्या 12 दिवसाच्या अंतराने कराव्यात. -डॉ.प्रमोद चौधरी, डॉ.मृणाल अजोतीकर, महात्मा फुले कृषि विद्यापीठ,मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव.

चालू घडामोडी
बिगर बासमती भाताची निर्यात घटणार

बिगर बासमती भाताची निर्यात घटणार

कृषिकिंग: यंदा बिगर बासमती भाताची निर्यात घटण्याची चिन्हे आहेत. किमान आधारभूत किंमतीत झालेली वाढ आणि अपुऱ्या पावसामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्यामुळे निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. केंद्र सरकारने यंदा भाताच्या किमान आधारभूत किंमतीत 3.7…

चालू घडामोडी
यंदा खरीप कर्जवाटप केवळ 30 टक्के

यंदा खरीप कर्जवाटप केवळ 30 टक्के

कृषिकिंग: खरीप पिककर्ज वाटपाच्या बाबतीत राष्ट्रीयीकृत व व्यापारी बॅंकांची उदासीनता यंदाही कायम आहे. यंदा खरीप पिककर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅकांनी उद्दीष्टाच्या केवळ 17 टक्के कर्जवाटप केले आहे. तर व्यापारी बॅंकांनी 18 टक्के उद्दीष्ट पूर्ण केले आहे. त्या…

चालू घडामोडी
राज्यात पिकविम्याचे प्रमाण घटले

राज्यात पिकविम्याचे प्रमाण घटले

कृषिकिंग: यंदा उशीरा झालेला पाऊस आणि मराठवाडा, विदर्भात अजूनही पावसाने दिलेली ओढ यामुळे राज्यावर दुष्काळाचे संकट घोंघावत आहे. त्यामुळे यंदा पिकविमा काढण्याचे प्रमाण वाढणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात त्यात घट झाल्याचे दिसून आले आहे. यंदा पंतप्रधान…