1. Home
  2. Author Blogs

Author: krushikingadmin

krushikingadmin

जागतिक बाजारात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ

जागतिक बाजारात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ

कृषिकिंग: जागतिक पातळीवर सोन्याच्या भावात विक्रमी वाढ झाली असून 2000 सालानंतर पहिल्यांदाच सोन्याचे दर एवढे वाढले आहेत. अमेरिकेतील बँकांनी सोन्यावरील व्याजदरात केलेली कपात,  अमेरिका- इराण संबंध, तेलाचे पडलेले भाव, डॉलरचे अवमूल्यन आदी कारणांमुळे जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या…

Read More
राज्यात तीन वर्षांत बारा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

राज्यात तीन वर्षांत बारा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

कृषिकिंग,मुंबई : राज्यात 2015-18 या तीन वर्षांच्या कालावधीत 12 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यंदाच्या वर्षात 610 हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. राज्याचे सहकार, मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात लेखी उत्तरात ही…

Read More
गुजरातच्या शेतकऱ्यांचा कापसाऐवजी भूईमुगाकडे कल

गुजरातच्या शेतकऱ्यांचा कापसाऐवजी भूईमुगाकडे कल

कृषिकिंग,अहमदाबाद: यंदाच्या खरीप हंगामात गुजरातमध्ये कापसाचे लागवडक्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 ते 15 टक्के घटण्याची शक्यता आहे. पावसाला उशीर झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाऐवजी भुईमुगासारख्या इतर पिकांना पसंती दिली आहे. देशातील कापूस उत्पादनात गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे.यंदा…

Read More
बीड जिल्ह्यातील 18 चारा छावण्यांवर कारवाई होणार

बीड जिल्ह्यातील 18 चारा छावण्यांवर कारवाई होणार

कृषिकिंग,बीड: जनावरांची संख्या फुगवून दाखवून सरकारी अनुदान लाटणाऱ्या बीड जिल्ह्यातील 18 चारा छावण्यांवर कारवाई करणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी (ता.२५) विधान परिषदेत दिली.  महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने केलेल्या पाहणीत चार…

Read More
आगामी हंगामात उसाला चांगला दर मिळणार

आगामी हंगामात उसाला चांगला दर मिळणार

कृषिकिंग,पुणे: उसाच्या पुढील गाळप हंगामात (2019-20) उसाचा तुटवडा जाणवणार असल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. दुष्काळामुळे उसाची लागवड आणि साखरेचे उत्पादन घटण्याचे चित्र आहे. त्यामुळे येता हंगाम दराच्या बाबतीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरेल, असे…

Read More
पोल्ट्री व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याची मागणी.

पोल्ट्री व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याची मागणी.

कृषिकिंग, कर्नाटक: पोल्ट्री व्यवसायाला शेतीचा दर्जा द्यावा, अशी मागणी कर्नाटक पोल्ट्री फार्मर्स अॅन्ड ब्रीडर्स असोसिएशनने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे. पोल्ट्रीला असा दर्जा मिळाल्यास प्राप्तिकरात सवलत मिळू शकते. आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर असोसिएशनने…

Read More
अंड्याचे दर : रु/शेकडा

अंड्याचे दर : रु/शेकडा

आजचे अंड्याचे निर्धारित दर दिल्ली : ३८०मुंबई : ४७२पुणे : ४६५नागपूर:  –कोलकात्ता : ४४७ हैद्राबाद : ४१५ SMS  वर अंड्याचे व चिकन चे दर मिळवा संपर्क : ९६५७४१५७४१

Read More
कृषी शिक्षण : भारतातील सर्वोच्च शेती उत्पादक राज्य

कृषी शिक्षण : भारतातील सर्वोच्च शेती उत्पादक राज्य

कृषिकिंग, पुणे : सफरचंद : जम्मू आणि काश्मीर बाजरी : राजस्थान बांबू: आसाम केळी: तमिळनाडु जवस: उत्तर प्रदेश काजू: केरळ मिरची: महाराष्ट्र नारळ: केरळ कॉटन: गुजरात ग्राम व डाळी: मध्य प्रदेश भुईमूग: गुजरात जूट: पश्चिम…

Read More
कोंबड्यांचे संरक्षण व खाद्य व्यवस्थापन

कोंबड्यांचे संरक्षण व खाद्य व्यवस्थापन

कृषिकिंग: खाद्य व्यवस्थापन- – परसातील कोंबड्यांसाठी सहजपणे उपलब्ध होणारे धान्य मका, ज्वारी, बाजरी दळून आणून आपण खायला घालू शकतो. तसेच स्वयंपाकघरातील कचरा, कीटक, धान्य इ. पक्ष्यांच्या खाद्यात वापरता येते. – अंडी उत्पादनासाठी जीवनसत्त्व व खनिजे खूप…

Read More
कृषीदिंडी – देखोनि पुराणिकाची दाढी

कृषीदिंडी – देखोनि पुराणिकाची दाढी

देखोनि पुराणिकाची दाढी । रडे, स्फुंदे, नाक ओढी ।।१।। प्रेम खरे दिसे जना । भिन्न अंतरीं भावना ।।२।। अवरितां नावरे । खूर आठवी नेवरे ।।३।। बोलो नये मुखा वाटा।म्हणे, होता ब्याचा वाटा ।।४।। दोन्ही सिंगे…

Read More