वासरांच्या झपाट्याने वाढीसाठी प्रथिनांचे महत्व…

कृषिकिंग: वासरांच्या झपाट्याने वाढीसाठी तसेच दुधाळ जनावरांमध्ये प्रथिनांची प्रत महत्वाची असते. त्याबरोबरच पुरेशा प्रमाणात प्रथिने आहारातून पुरवठा करणे हेसुद्धा तितकेच महत्वाचे आहे. जर पुरेशा प्रमाणात उत्तम प्रतीची प्रथिने मिळाली नाही तर वासरांची वाढ खुंटते तसेच वाढ व्यवस्थित न झाल्यामुळे अशी जनावर लवकर माजावर येत नाही त्यामुळे प्रजननामध्ये अडथळा येतो.

-डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. मत्स्यगंधा पाटील,
पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर, लातूर.

Read Previous

ऊस सल्ला: आडसाली उसाला खताची दुसरी मात्रा द्या

Read Next

द्राक्ष सल्ला: काडी परिपक्वतेसाठी योग्य ती काळजी घ्या