मूग पीक: भुरी रोग व मावा कीड नियंत्रण

कृषिकिंग: मूग पिकावरील भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी ८० टक्के गंधक २० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पीक काढणीस आले असल्यास शेंगा तोडणी करून पाळी घालावी. मावा किडीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट ३० ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी.

-कृषी हवामानशास्त्र विभाग,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.

Read Previous

राज्यात 9 लाख हेक्टरवर सूक्ष्म सिंचन

Read Next

जनावरांमधील ब, ड आणि ई जीवनसत्वाच्या कमतरतेची लक्षणे