कांदा सल्ला: करपा नियंत्रण उपाय

कृषिकिंग : रांगडा कांद्या रोपवाटिकेत काळा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब, तर जांभळा व तपकिरी करपा या रोपांच्या नियंत्रणासाठी ट्रायसायक्लाझोल किंवा हेक्साकोनॅझोल 1 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे पानांवर फवारण्याची शिफारस आहे.

-डॉ. शैलेन्द्र गाडगे,डॉ.ए.थंगासामी,डॉ.मेजर सिंह.
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर, पुणे.

Read Previous

पूरग्रस्त गावांचे नवीन जागेत पुनर्वसन

Read Next

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करा, कोर्टाचे निर्देश