द्राक्ष सल्ला: काडी परिपक्वतेसाठी पोटॅशची फवारणी

कृषिकिंग: द्राक्ष बागेत काडी परिपक्वतेसाठी पोटॅशची (0:0:50) 4-5 ग्रॅम /लिटर पाणी याप्रमाणात वेलीवर फवारणी करावी. तसेच जमिनीतून 8-10 किलो/एकर प्रमाणे उपलब्ध करावी.

-डॉ. आर. जी. सोमकुंवर,
प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे.

Read Previous

जनावरातील संसर्गजन्य आजार: पी.पी.आर

Read Next

व्यावसायिक पिकांसाठी भावांतर योजना लागू करा कृषी मूल्य व किंमत आयोगाचा सल्ला