दूधउत्पादनासाठी गायींची निवड

कृषिकिंग: जास्त दूध उत्पादनासाठी जर्सी किंवा होलीस्टीन फ्रीजन गाई पाळणे योग्य राहील. परंतु गीर व फुले त्रिवेणी यांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त असल्यामुळे उष्ण वातावरणात त्या तग धरू शकतात. योग्य व्यवस्थापनासाठी एकाच जातीच्या गाई पाळाव्यात.

लेखक- डॉ.वासुदेव सिधये, मो. ९३७०१४५७६०

Read Previous

पिकविमा भरपाईत ठराविक जिल्ह्यांचीच मक्तेदारी

Read Next

तूर पीक सल्ला: पाने गुंडाळणारी अळी नियंत्रण उपाय