तूर पीक सल्ला: पाने गुंडाळणारी अळी नियंत्रण उपाय

कृषिकिंग: तूर पीक ५५ ते ६० दिवसांचे झाले असल्यास शेंडे खुडणी करावी. पिकावरील पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भावग्रस्त भाग काढून नष्ट करावा. तसेच पिकावर ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
कृषी हवामानशास्त्र विभाग,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.

Read Previous

दूधउत्पादनासाठी गायींची निवड

Read Next

आजचे अंड्याचे दर- रु/शेकडा