कृषी शिक्षण : भारतातील सर्वोच्च शेती उत्पादक राज्य

कृषिकिंग, पुणे : सफरचंद : जम्मू आणि काश्मीर
बाजरी : राजस्थान
बांबू: आसाम
केळी: तमिळनाडु
जवस: उत्तर प्रदेश
काजू: केरळ
मिरची: महाराष्ट्र
नारळ: केरळ
कॉटन: गुजरात
ग्राम व डाळी: मध्य प्रदेश
भुईमूग: गुजरात
जूट: पश्चिम बंगाल
मकाः उत्तर प्रदेश
सरसों: राजस्थान
कांदा: महाराष्ट्र
बटाटा: उत्तर प्रदेश
रागीः कर्नाटक
तांदूळ: पश्चिम बंगाल
रबर: केरळ
रेशीम: कर्नाटक
सोयाबीन: मध्य प्रदेश
ऊस: उत्तर प्रदेश
सूर्यफूलः कर्नाटक
चहा: आसातंबाखू: आंध्र प्रदेश
हळद: आंध्र प्रदेश
गहू: उत्तर प्रदेश

Read Previous

कोंबड्यांचे संरक्षण व खाद्य व्यवस्थापन

Read Next

अंड्याचे दर : रु/शेकडा