कृषीरसायने: पीकनिहाय सल्ला आणि सुरक्षा

नुकतंच लष्करी अळीने देशभर थैमान घातले. अगोदर मका पिकाचा नंतर कापूस अश्या पिकावर लष्करी अळीने थैमान घातले. अशा वेळी शेतकऱ्यांना प्रश्न पडतो. पिकाला कीड लागली मग आता उपाय काय करायचा ? कोणत्या पिकावर कोणत कीटकनाशक मारायचं आणि ते किती प्रमाणात मारायचे ?असे प्रश्न तर अनेक आहेत. पण यावर एकच उत्तर आहे कृषीरसायने

सीआयबीच्या अद्ययावत नियमावलीनुसार पीकनिहाय सल्ला, वापर, सुरक्षा, प्रमाण याची इत्यंभूत माहिती देणारे मराठीतील हे पहिलेच पुस्तक. शेती करताना शास्त्रीय माहितीचा आधार घेऊन आपला खर्च कमी करा आणि सुरक्षित अन्न पिकवा. लेखक: डॉ अंकुश चोरमुले (कृषीकीटकतज्ञ, राहुरी कृषीविद्यापीठ. घरपोच पुस्तक मिळवा केवळ रु. ४००/- रु. मध्ये

पुस्तकाची वैशिष्ट्ये : जागतिक दर्जाचे मुद्रण, संपूर्ण आर्ट ग्लॉसी पेपर आणि रंगीत आणि उच्च दर्जाची छायाचित्रे असणारे मराठीतले पहिले पुस्तक. रसायनांच्या शास्त्रीय नावासोबत व्यापारी नावे दिल्याने आपण नेमक्या उत्पादनाची मागणी करू शकाल. सुरक्षेविषयक मोलाची माहिती आणि सल्ला.

संपर्क :

मोबाईल नं : 9657415741
ई-मेल : support@krushiking.com
वेबसाईट : https://bit.ly/33u9AQo
पत्ता : ४था मजला,अक्षय कॉम्प्लेक्स, पुष्पक पार्क,ITI रोड,औंध पुणे-४११००७

Read Previous

पंचनामे कशासाठी करता ? सरसकट भरपाई द्या : राजू शेट्टी

Read Next

शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १ लाख रुपये मदत द्यावी