कापूस सल्ला: डवरणी करून पाणी जमिनीत मुरवा

कृषिकिंग: कपाशीच्या पिकामध्ये वारंवार डवरणी करून पीक तणविरहीत व जमीन भुसभुशीत ठेवा दर दोन ओळीत डव-याचे जानकुळास नारळ काथ्या दोरी बांधून स-या काढाव्यात यामुळे पावसाचे पाणी जागेवरच मुरेल तसेच जास्त पाऊस झाल्यास ते या चरावाटे शेताबाहेर किंवा शेततळयात जार्इल.

-डॉ.प्रशांत डब्ल्यु. नेमाडे आणि डॉ. टि. एच. राठोड.
कापूस संशोधन विभाग, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

Read Previous

संतुलीत पशुआहारातील चाऱ्याचे महत्व

Read Next

आजचे अंड्याचे दर- रु/शेकडा