कांदा सल्ला: काळा करपा रोगास प्रतिबंध करा

कृषिकिंग: खरीप कांद्याच्या उभ्या पिकात सतत पाऊस पडत राहिल्यास काळा करपा या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अतिरिक्त पाण्याचा योग्य रितीने निचरा करावा.
नत्र खताचा पहिला हप्ता 25 किलो प्रति हेक्टर पुनर्लागणीनंतर 30 दिवसांनी व दुसरा हप्ता पुनर्लागणीनंतर ४५ दिवसांनी द्यावा. पुनर्लागणीनंतर 40-60 दिवसांनी खुरपणी करावी.
डॉ. शैलेन्द्र गाडगे,डॉ.ए.थंगासामी,डॉ.मेजर सिंह.
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर, पुणे.

Read Previous

जनावरांच्या व्यवस्थापनाचा दुधातील फॅट आणि डिग्रीवर होणारा परिणाम

Read Next

आजचे अंड्याचे दर- रु/शेकडा