ऊस सल्ला : पांढरी माशी नियंत्रण उपाय

कृषिकिंग: ऊस पिकात पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढल्यास प्रकोपग्रस्त पाने कापून काढावीत व नंतर मेलॅथिऑन 50 टक्के प्रवाही हे कीडनाशक 20 मिली.10 लिटर पाण्यातून फवारावे व फुले बगीसाईडचा वापर करावा.

-डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. मृणाल अजोतीकर,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव.

Read Previous

कर्जमाफी योजना सुरूच राहणारः सहकारमंत्री

Read Next

संकरीत जनावरांचे आहार नियोजन