अशी घ्या पिकांची काळजी

ऑफर

करपा, आकसा, व्हायरस, भुरी,डाऊणी तेल्या, लाल्या, पिवळे पणा या रोगांचा रोगप्रतिबंध करून झाडांची वाढ व उत्पन्न वाढवा फ्री होम डिलेव्हरी कृषिकिंग मधील शेतकऱ्यांसाठी

महत्वाचे गुणधर्म / तपशील
प्रिव्हेटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर स्प्रे फवारा

प्रिव्हेटिव्ह (एल) ची कार्य करण्याची पद्धत
१. प्रकाशसंश्लेषणाच्या कार्यमार्फत स्प्रे चा फायदा पाने प्रथम घेतात.
२. फुटीवरील रोगाला प्रतिबंध करून, येणारा फुटी रोगमुक्त मिळते.
३. पिकांची व रोपांची प्रतिकारशक्ती वाढून, वाढ करते व पुढे टिकून ठेवते.
फायदे
१.नवीन फुटीवर रोग नसल्याने फुटवे, कळी,माल चांगला व भरपूर मिळतो.
२.झाडांची सेटिंग होण्यास मदत. फुल व फळगळ थांबते.
३ पिकांची अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघते.पिवळेपणा कमी होऊन काळोखी वाढते.
४. मालाचे वजन,फुगवण , तजेलदारपणा व टिकवण क्षमता वाढते.
५. बुरशीनाशक,टॅनिक,झाईम व छोटीमुलद्रव्ये चा खर्च वाचवते.
६. हमखास व खात्रीशीर फायदा.
७. सर्व पिकांसाठी कोणताही अवस्थेत वापरात येते.
प्रमाण
१ लिटरला २ ते 3 ग्रॅम
प्रिव्हेटिव्ह (एल) वापरण्याची पद्धत
• हे पावडर स्वरुपात असल्यामुळे कमीत कमी १२ तास पाण्यात भिजत ठेऊन, नंतर ढवळून व गाळून घेणे गरजेचे आहे.
• १५ लिटर च्या पंपास ४० ग्रॅम पावडर १ लिटर पाणी मध्ये भिजवणे, ५ पंपास ५ लिटर पाणी मध्ये २०० ग्रॅम भिजवणे याप्रमाणे पुढे .
• प्रती पंपास १ लिटर भिजवलेले द्रावण टाकणे.
उदा. प्रिव्हेटिव्ह (एल) चा ४०० ग्रॅम चा पुडा १० लिटर पाणी मध्ये १ रात्रभर भिजवणे. सकाळी ढवळून गाळून त्यामध्ये कीटकनाशक (आवश्यक असलास) टाकून फवारणे.
टीप : सर्व पिकांसाठी उपयुक्त

प्रिव्हेटिव्ह (एल) चा लाभ घेण्यासाठी आवश्य संपर्क साधा.
आपला पत्तावर घरपोच औषध मिळावा. फ्री होम डीलेव्हरी
Price
670 ₹ 400gm
औषध हवे असल्यास खालील नंबर वर आपले संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, पिक इ. मेसेज करावे.
९०७५०९९५४४
९१४५४९९५४४ (WhatsApp No.)

ww.aafiagri.com

संपर्क
मोबाईल नं : 9075099544
ई-मेल : aafiinfo@gmail.com
वेबसाईट : http://goo.gl/He93Ri
पत्ता : मे. ऑफी सॅाईल कंडिशनर, ३९ अभिनव सोसायटी, पद्मावती, पुणे ४११००९.

Read Previous

राज्य सरकार प्रत्येक गावात उभारणार शेतकरी भवन

Read Next

दुष्काळी भागाला पुराचे पाणी देणार