अन्नद्रव्यांचे म्हणजे काय? प्रकार व वापर कसा करावा
नमस्कार मित्रांनो आज आपण अन्नद्रव्यांचे म्हणजे काय? अन्नद्रव्यांचे प्रकार किती व कोणते? अन्नद्रव्यांचा वापर कसा करावा? या बद्दल सविस्तर पाहणार आहोत. अन्नद्रव्याचे मुख्य तीन प्रकार पडतात त्यामध्ये मुख्य अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये, सुक्ष्म अन्नद्रव्ये, मुख्य अन्नद्रव्ये मुख्य अन्नद्रव्ये यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नत्र, स्फुरद आणि पालाश या सहा अन्नद्रव्यांचा समावेश होतो. ही अन्नद्रव्ये पिकांकडून मोठ्या प्रमाणात … Read more